कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील यांचा इशारा नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची 29 गाव संवाद बैठक बुधवारी (दि. 18) झाली. या बैठकीत 24 जून या ‘दिबां’च्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन आंदोलन होणार असल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले. मुंबईत एखाद्या पक्षाला …
Read More »Monthly Archives: May 2022
नवी मुंबईत तांदूळ व आंबा महोत्सव
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान -उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव 20, 21 आणि 22 मे रोजी पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन शैक्षणिक संकुल (सेक्टर-18, नेरूळ) येथे आयोजित केला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्याच्या विविध जाती, …
Read More »कोलकाता, बिहारच्या ’लिची’चा गोडवा नवी मुंबईकर चाखणार
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे. वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा …
Read More »पावसाळापूर्व कामांची पाहणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त या वर्षी मान्सुनचे आगमन दरवर्षीपेक्षा लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून पावसाळापूर्व नाले, बंदिस्त गटारे, मलनि:स्सारण वाहिन्या सफाई कामांना वेग देण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी …
Read More »आता महाराष्ट्राचे काय?
ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने अत्यंत वेगाने शासकीय यंत्रणा कार्यान्वित केली तसेच पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करून आपण कुठली पावले उचलली आहेत याची संपूर्ण माहितीही न्यायालयाला दिली. साहजिकच सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्यप्रदेश सरकारच्या याचिकेवर स्वतंत्र निकाल देऊन तेथील ओबीसी आरक्षणासहित निवडणुकांचा मार्ग मोकळा …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या वतीने खुटुकबंधन येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 18) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा उत्तर …
Read More »आरसीएच कार्यक्रमात पनवेल महापालिका राज्यात दुसरी
पनवेल ः प्रतिनिधी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात (आरसीएच) पनवेल महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे यशदा येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत याबाबतची घोषणा करण्यात आली. आरोग्य विभाग संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या वतीने 12 व 13 मे रोजी पल्स पोलिओ, लहान मुलांचे लसीकरण, टीबी, क्षयरोग निर्मुलन, कुष्ठरोग मोहीम, निमियामुक्त …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेल चिंचवलीत विकासकामांचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त ़ भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून ती पूर्णत्वास येत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार निधीतून चिंचवली येथे डांबरीकरण झालेल्या एका रस्त्याचे लोकार्पण आणि दुसर्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (18) आयोजित करण्यात …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून 50च्या आसपास असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 83वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. जानेवारी महिन्यात आलेली कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात ओसरण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यानंतर रुग्णवाढीचा दर शुन्य टक्क्यावर आला. त्यामुळे निर्बंध …
Read More »सिडकोने आधी प्रलंबित समस्या सोडवाव्यात
सर्वपक्षीय कृती समितीची ठाम भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सिडकोने पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ या गावांना भूसंपादन करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »