उरण : वार्ताहर मरावे परी किर्तीरुपे उरावे या उक्तीप्रमाणे भेंडखळ येथील कै. लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांतर्फे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे भेंडखळ गावचे सुपुत्र स्वर्गीय लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून त्यांचा वारसा जोपासत …
Read More »Monthly Archives: May 2022
आवक वाढूनही हापूसच भाव चढलेला
दोनशे ते पाचशे रुपये प्रति डझन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अवकाळी पावसामुळे हापूस आंबा झाडावरून काढून बाजारात पाठविण्याचे प्रमाण मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ बाजारात दररोज सत्तर हजारांपेक्षा जास्त हापूस आंबा विक्रीसाठी येत आहे. आवक वाढूनही हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आकारानुसार हापूस आंबा …
Read More »युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी; पालकांनी मांडल्या विविध समस्या!
खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची घेतली भेट नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील युक्रेन वरून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी विविध समस्या मांडल्या. ठाणे जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र भाजप आयटी प्रमुख सतिश निकम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नवी मुंबई …
Read More »ट्रेकर 60 फूट दरीत कोसळला; दैव बलवत्तर म्हणून बचावला
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेला एक ट्रेकर 60 फूट खोल दरीत पडल्याची घटना (दि. 4) घडली. मात्र, फक्त दैव बलवत्तर म्हणून हा ट्रेकर बचावला आहे. वृत्त असे, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, पोलीस हवालदार ओंबासे, बदलापूर रेस्क्यू टीमचे …
Read More »ऑनलाईन आरटीआय पोर्टल काही अधिकार्यांमुळेच होतेय बदनाम!
ई मेल्सला देखील उत्तर नसल्याची नाराजी नवी मुंबई : बातमीदार भारतासारख्या लोकशाही अवलंबणार्या देशात माहिती अधिकार कायद्याने अधिक पारदर्शकता आणली आहे. या कायद्याने सरकारी कारभारावर अंकुश आणला आहे. शासनाचे ऑनलाईन पोर्टल आहे. त्यावर सातत्याने माहिती अधिकारात माहिती मागवली जाते. मात्र मागवलेल्या माहितीला व आपिलात गेल्यावरही अधिकारी माहिती देत नसल्याने हे …
Read More »पांगळोली येथे गोठ्याला आग, चार जनावरे होरपळली, एकाचा मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील पांगळोली गावातील भूमिहीन शेतकर्याच्या गोठ्याला बुधवारी (दि. 4) दुपारनंतर अचानक आग लागून चार गुरे होरपळली. त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला. पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या आदेशानुसार तातडीने पंचनामा करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील पांगळोली येथील लोकांची शेतजमिन तोंडी भाड्याने घेऊन कसणारे परशुराम दाजी उपाळे यांच्या कुटूंबियांची …
Read More »वडखळजवळ तिहेरी अपघात, दोन दुचाकीस्वार ठार
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. 5) सकाळी तीन वाहनांत अपघात होऊन दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. अभय अर्जुन पाटील (वय 36, रा. हाशिवरे, अलिबाग) याने दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो (एमएच- 46,बीबी-6939) वरील चालकाने (नाव माहित नाही) त्याचा बंद पडलेला आयशर टेम्पो मुबई-गोवा महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल, या …
Read More »महाडजवळील भुयारी मार्गात कायम वाहतूक कोंडी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही तरच महाड शहराजवळ असलेल्या भुयारी मार्गातील फुटपाथवर विक्रेते आणि खाजगी वाहनांनी तळ ठोकला असल्याने तेथे कायम वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा मनस्ताप सहन …
Read More »ऑनलाइन व्यवहारात सावधानता गरजेची -विपिनकुमार पांडे
पेण येथील ग्राहक मेळाव्यातून एसबीआयची जनजागृती पेण : प्रतिनिधी ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी व्यवहार करताना सावध रहावे, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विपिनकुमार पांडे यांनी पेण येथे केले. आझादी महोत्सवानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) तर्फे पेण येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विपिनकुमार पांडे उपस्थितांना मार्गदर्शनकरीत …
Read More »अफकॉन कंपनी अधिकार्यांवर गुन्हा दाखल करा
घरांचे नुकसान झाल्याने ढेकू ग्रामस्थांची मागणी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात डोंगर पोखरण्यासाठी भूसुरुंग लावल्याने ढेकू गावात मोठे दगड गोटे पडल्याने, अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी गुरुवारी (दि. 5) ठेकेदार अफकॉन कंपनीच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper