नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरीत घरफोडीचे धाडसत्र सुरूच आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे कोणत्यातरी हत्याराने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरफोडी केली. रोख रक्कम 15 हजार रुपये चोरून तो फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. सायंकाळी 4 वाजता ते मंगळवारी (दि. 24 …
Read More »Monthly Archives: May 2022
शेतकर्यांना मोबदला दिला जाणार
कर्जत प्रांत अधिकारी यांचे आश्वासन कर्जत : बातमीदार कर्जत, खालापूर तालुक्यात असलेल्या जुना राज्य मार्ग क्र. पस्तीस/अडतीस शहापूर मुरबाड, कर्जत हाळ, कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग क्र. 548-अ साठी शेतकर्यांची जमीन भूसंपादित केली आहे. मात्र मोबदला मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष संघर्ष करीत असलेले शेतकरी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला …
Read More »फिटझगेराल्ड-आंबेनळी घाट
पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड म्हणजेच सध्याचा सर्वशृत आंबेनळी घाट पोलादपूर तालुक्यातील कापडे खुर्द येथून सुरू झाला आहे.पूर्वी शिवकाळात महाबळेश्वरपर्यंत अथवा त्याहीपुढे जाण्यासाठी महाडच्या अग्नेय दिशेने माझेरी, वरंध, शिवथरघळ, पिंपळवाडी असा 24 कि.मी.चे सह्याद्री पर्वतराजीतून मार्गाक्रमण करून पोलादपूर तालुक्यातील किनेश्वर गावाजवळ पार घाट सुरू होत असे. …
Read More »राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या उत्तम माने यांना कांस्यपदक
नवी मुंबई ः बातमीदार चौथी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा नुकतीच केरळची राजधानी तिरूअनंतपुरम येथे झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील सानपाडा येथील रहिवासी उत्तम माने (वय 67) यांनी अॅथलेटिक्स आणि रायफल शूटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नागरिक असलेले उत्तम माने हे विविध स्पर्धांमध्ये भाग घेत …
Read More »40 प्लस कबड्डी स्पर्धेचे महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद
पुरुष संघाच्या कर्णधाराची नेरळमध्ये मिरवणूक कर्जत ः बातमीदार केरळमध्ये चौथ्या मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकाविले. यातील पुरुष संघाने सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले असून या संघाचा कर्णधार अनिल जैन यांचे नेरळमध्ये मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. चौथी मास्टर …
Read More »सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड
पनवेल ः वार्ताहर येथील महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड या शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडीबिल्डिंग फेडरेशन यांच्या वतीने हिमाचल प्रदेशमधील पोवंटा साहिब या ठिकाणी भारतीय …
Read More »रायगडचा हिंगोलीवर दणदणीत विजय
क्रिश पाटील, नैतिक सोळंकी यांची शतके; आमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा अलिबाग ः प्रतिनिधी पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात रायगडने हिंगोलीवर एक डाव व 142 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात निर्णायक विजय मिळवून रायगडने पूर्ण गुण वसूल केले. हिंगोली संघाने नाणेफेक …
Read More »पनवेलच्या शुद्ध हवेसाठी लोकप्रतिनिधी एकवटले
खारघर : प्रतिनिधी खारघर, तळोजा आणि पनवेल या परिसरातील रहिवासी दिवसातील 17 तास प्रदूषित हवेचा श्वास घेत असल्याचे वातावरण फाउंडेशनने 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत केलेल्या संशोधन अभ्यासातून समोर आले आहे. पनवेल आणि लगतच्या परिसराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून अतिप्रदूषित हवेमुळे पनवेलकरांच्या आरोग्याला धोका …
Read More »ऐरोलीत विविध विकासकामांचा शुभारंभ
आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन नवी मुंबई : बातमीदार आमदार गणेश नाईक यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विविध नागरी कामांचे भूमिपूजन रविवारी (दि. 22) ऐरोलीत झाले. या वेळी मुंबई आणि ठाण्याला मालमत्ता कर सवलत मंजूर करणार्या राज्य सरकारने नवी मुंबईचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही. सरकारकडून नवी मुंबईला सापत्नपणाची …
Read More »नवी मुंबईत दुचाकी अपघातांत वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गतवर्षात घडलेल्या 215 प्राणांकित आणि गंभीर अपघातात एकूण 90 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 55 टक्के अपघात दुचाकींचे आहेत. तसेच 34 टक्के अपघात पादचार्यांचे झाले असून दुचाकी व पादचार्यांच्या अपघातातील मृत्यूंचे प्रमाण एकूण मृतांच्या संख्येच्या 89 टक्के इतके आहे. त्यामुळे …
Read More »