पोलादपूर तालुक्यात बोअरवेलचे प्रमाण गेल्या चार वर्षांमध्ये सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील सर्वाधिक भुजलाचे दूषित नमूने तालुक्यामध्ये आढळून आले आहेत. सहा वर्षांपूर्वी पुणे येथील रासायनिक पृथ:करण प्रयोगशाळेने ग्रामीण रूग्णालयाबाहेर केलेल्या उत्खननादरम्यान तालुक्यातील भुजलचा अहवाल गोपनीय अहवाल सादर केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पाणीटंचाई निवारणाच्या काहींच्या प्रतिष्ठेपोटी बोअरवेलची संख्या वाढत गेली …
Read More »Monthly Archives: May 2022
नेरळच्या ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढणार
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. तो गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने धरणातील सर्व पाणी सोडून दिले असून, लवकरच गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे. नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात गावातील गणेश मूर्तीचे …
Read More »द्रुतगती मार्गावरील आडोशी पट्टा ठरतोय जीवघेणा
अवजड वाहने ठरताहेत कर्दनकाळ खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी पट्टा कार चालकांसाठी जीवघेणा बनला असून टँकर, ट्रेलर, कंटेनरसारख्या अवजड वाहनांच्या कचाट्यात सापडून अनेक निष्पाप बळी जात आहेत. सोमवारी द्रुतगती मार्गावर आडोशी भागात झालेल्या भीषण अपघातात निष्पाप तीन जणांचा नाहक बळी गेला होता. धोकादायक गॅस वाहतूक करणार्या टँकर चालकाचा …
Read More »माथेरानवर पाणीटंचाईचे सावट
पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटी कामगार संपावर कर्जत : बातमीदार कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने नेरळ जवळील कुंभे येथून उल्हास नदीवरून माथेरान होणारा पाणीपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शार्लोट लेकमधून माथेरानला पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचा परिणाम माथेरानमधील पर्यटन हंगामावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माथेरान नळपाणी योजनेतून ज्या चार …
Read More »रायगडात भातपिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर; खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन
अलिबाग ः प्रतिनिधी गेली दोन वर्षे अतिवृष्टी आणि वादळांमुळे रायगड जिल्ह्यातील भाताची उत्पादकता कमी झाली. त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने भाताची उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आहे. यंदा प्रती हेक्टरी दोन हजार 815 किलोग्रॅम भाताचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे. भाताचे कोठार म्हणून …
Read More »प्रकल्पग्रस्तांची बांधकामे सरसकट नियमित करा
सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मागणी उरण ः रामप्रहर वृत्त पनवेल, उरण, नवी मुंबईतील 95 गावांमधील सिडको संपादित जमिनीवर प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी उभारलेली घरे, बांधकामे शासनाने सरसकट नियमित करावी, अशी मागणी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »देशद्रोहाचा फेरविचार
भारताला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे उलटली. तथापि, भारतीय दंडसंहितेतील 124 (अ) हे देशद्रोहाबाबतचे कलम अजुनही वापरले जाते. गेल्या 75 वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु ब्रिटिश राजवटीतील देशद्रोहाबाबतचा हा कायदा बदलण्याचा विचार कुठल्याही सरकारने केला नाही. आता मात्र केंद्रातील मोदी सरकारने या कायद्यातील जाचक तरतुदींमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने फेरविचार …
Read More »किल्ले रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच
महाड ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची साफसफाई करण्याचे काम दुर्गरक्षक संस्थेचे शिवभक्त गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. त्यांनी केलेल्या स्वच्छता मोहिमेत पंधराशे पोती कचरा गडाखाली जमा करून आणला. दुर्दैवाने या कचर्यात सुमारे 450 ते 500 दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र सिंहासन त्याच बरोबर …
Read More »पोलादपूर एसटी स्थानकामध्ये चोरी
पोलादपूर : प्रतिनिधी काटेतळी येथून पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये चरई गावात जाण्यासाठी पोलादपूर बोरावळे एस.टी.बसमध्ये बसण्यासाठी गाडीत चढणार्या वृध्द महिलेच्या हातातील प्रत्येकी एक तोळा सोन्याच्या दोन बांगड्या सर्हाईत चोरट्यांनी कापून नेल्याच्या घटनेने पोलादपूर पोलीस चक्रावून गेले आहेत. यापूर्वी पोलादपूर एस.टी.स्थानकातून एका आदिवासी महिलेचे बाळ चोरीला गेले तरी पोलिसांंना चोरटयांचा तपास लागत नसल्याने …
Read More »अमरधाम स्मशानभुमीजवळील सिग्नल सुरू करा
भाजयुमोचे शहर अध्यक्ष रोहित जगताप यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभुमीजवळ असलेल्या चौकात सिग्नल यंत्रणा सुरू नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप यांनी मंगळवारी (दि. 10) वाहतुक शाखेच्या पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन सिंग्नल यंत्रणा सुरू करण्यासंदर्भात …
Read More »