शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानांवर गुरूवारी ईडीचे छापे पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पित्त खवळणे स्वाभाविकच होते. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यानंतर नेहमीप्रमाणे सूडबुद्धीच्या कारवाईचा राग आळवला. मविआ नेत्यांना आता असे म्हणण्याची सवयच जडली आहे. ईडीची कारवाई होताक्षणी त्यांचा सूडबुद्धीच्या कारवाईचा गजर सुरू होतो. महाराष्ट्राच्या …
Read More »Monthly Archives: May 2022
खोल समुद्रातील मच्छीमारीवर राज्य सरकारकडून बंदी
मासेमारीवर आधारित व्यावसायिक चिंतेत; बंधने शिथिल करण्याची मागणी उरण : रामप्रहर वृत्त राज्य सरकारकडून 1 जूनपासून ते 31 जुलैपर्यंतची पावसाळ्यातील दोन महिन्यांची मासेमारीवरील बंदी जाहीर करण्यात आली असून तसा आदेशही काढण्यात आला आहे. मात्र, या बंदीमुळे व्यवसायावर आधारित असलेले खलाशी, बर्फ व्यावसायिक, ट्रक, टेम्पो, चहा विक्रेते यांच्यावरही परिणाम होणार आहे. …
Read More »पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबईमध्ये रस्ते खोदाई सुरूच
वाहनचालकांसह नागरिकांना होणार मनस्ताप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पावसाळा तोंडावर आलेला असताना नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्ते खोदाई करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे येणार्या पावसाळ्यात वाहनचालकांसह नागरिकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यामध्ये शहरात पाणी साचू नये, तसेच अपघात होऊ नये, यासाठी 15 मेपूर्वी रस्ते खोदाई करण्याचे काम …
Read More »राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत हितेश भोईरची सुवर्ण कामगिरी
उरण : प्रतिनिधी उरणच्या हितेश भोईरने केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये वैयक्तिक तीन सुवर्ण पदकांची कमाई करून आपली छाप उमटवली आहे. हितेशच्या यशाबद्दल राज्यभरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. तिरुअनंतपुरम मास्टर्स गेम असोसिएशन, केरळ यांच्यावतीने तिरुअनंतपुरम येथे नुकताच चौथी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उरणमधील …
Read More »युनिफाईट नॅशनल चॅम्पियनशिप 2022 : महाराष्ट्र युनिफाईट वेलफेअर असोसिएशन प्रथम
पनवेल ः रामप्रहर वृत्त युनिफाईट नॅशनल चॅम्पियनशिप 2022चे आयोजन युनिफाईट इंडियन असोसिएशन हिमाचल प्रदेश येथील पालमपूर येथे 21 आणि 22 मे दरम्यान आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र युनिफाईट वेलफेअर असोसिएशन यांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद प्राप्त झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि …
Read More »सावधगिरीची गरज
मंकीपॉक्स या देवीसदृश आजाराच्या जगभरात 100 हून अधिक केसेस नोंदल्या गेल्या असून आणखी तितक्याच संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली असून या केसेस एकूण 20 देशांमधील आहेत. भारतात तूर्तास एकही केस नोंदली गेलेली नाही. जगभरातील केसेसचे प्रमाण अद्याप तरी आटोक्यात आणण्याजोगे असले तरी आता …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकात पादचारी पूलाचा पिलर कोसळला
मोठा अपघात टळला कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पिलर तोडताना ते अचानक कोसळले आणि त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. त्यावेळी ते सिमेंटचे पिलर रेल्वे मार्गावर कोसळले असते तर मोठा अनर्थ ठरला असता. दरम्यान, त्याबाबत मध्य रेल्वे कडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही,मात्र मध्य रेल्वे गेली …
Read More »खालापूर तालुक्याला पाणीटंचाई झळ
दिवसेंदिवस पाणी टंचाई आराखड्यात वाढ; कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक खोपोली : प्रतिनिधी तीन धरणांचा आणि बारमाही वाहणार्या नदिचा खालापूर तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दर वर्षी तीच गावे टंचाईग्रस्त गावांच्या यादीत दिसून येत आहेत. प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात अग्रेसर असल्याचे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे …
Read More »उरण तालुक्यातील काही गावांत पूरपरिस्थितीचा धोका
पालकमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी उरण : वार्ताहर पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तरीही काही ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपे यांची साफसफाई केली नाही. सिडकोने सिडकोबाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांची साफसफाई केली नाही तसेच खाडी किनार्यावरील होर्डींग पाईपची साफसफाई केली नाही. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी तालुक्यातील …
Read More »खारघरमध्ये होणार दैनिक बाजार विकसित
सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये दैनिक बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झालेले खारघर, सेक्टर 12 मधील 876.14 चौ.मी क्षेत्रफळ असलेला उ-46 क्रमांकाचा भूखंडावर दैनिक बाजार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper