Breaking News

Monthly Archives: May 2022

प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा आणखी एक विजय; सर्वेक्षणाला स्थगिती; २४ जूनच्या आंदोलनाची जोरदार तयारी 

पनवेल :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी जमीन संपादित करण्याच्या नोटिसा पारगाव, कुंडेवहाळ आणि ओवळे या गावांना सिडकोकडून देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज पारगाव येथे सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव समितीने प्रखर विरोध केल्याने सिडको …

Read More »

चेतन घरत यांना कारणे दाखवा नोटीस

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन रामचंद्र घरत यांनी पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मंगळवारी (दि. 17) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पनवेल तालुक्यातील वळाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच  अमर म्हात्रे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव घेण्यात आला होता. या ठरावावर …

Read More »

संकष्ट चतुर्थीनिमित्त पाली व महडमध्ये गर्दी

मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप; चोख बंदोबस्त रायगड ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी रायगड जिल्ह्यात असणार्‍या पाली व महड येथे गुरुवारी (दि. 19) संकष्ट चतुर्थीनिमित्त महड येथे दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. पाली येथील श्री बल्लाळेश्वर व महड येथील श्री वरदविनायक ही दोन गणतीची स्थळे अष्टविनायकांपैकी महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याने …

Read More »

वेळकाढू कारस्थान

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे केवळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून भिजत पडले होते असे मानले जाते. वास्तविक या निवडणुका लागलीच जाहीर झाल्या तर आपली धुळदाण उडेल याची खात्रीच असल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये रस नव्हता. अजुनही सत्तेत असलेले तिन्ही पक्ष निवडणुकांसाठी तयार आहेत …

Read More »

मोरा जेट्टीच्या शौचालयाची दुरवस्था

प्रवाशांची गैरसोय; लक्ष देण्याची मेरी टाईम बोर्डाकडे मागणी उरण : प्रतिनिधी उरण येथील मोरा जेट्टीच्या  शौचालयाची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, मात्र त्याकडे मेरी टाईम बोर्डचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशामध्ये वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.  मेरीटाइम बोर्डने या समस्यानकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी विशेष करून महिला …

Read More »

कामोठेमध्ये डस्टबीनचे वाटप

परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त युवकांचे प्रेरणास्थान आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 18) पनवेलमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबण्यात आले. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या नगरसेवक निधीमधून डस्टबीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 10 आणि 19 मध्ये …

Read More »

आमदार महेश बालदीं पाठपुराव्याला यश

 लोहोप गावासाठी मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे लोहोप गावासाठी आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. उरण मतदार संघात व खालापूर तालुक्यात असणार्‍या लोहोप गावात येथील आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून पसरणार्‍या …

Read More »

नवी मुंबई पालिका क्रीडा संघाचे जिल्हास्तरीय कबड्डीत यश

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कबड्डी संघाने ठाणे जिल्ह्यातील जुन्या व बलाढ्य संघांना पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत छत्रपती क्रीडा मंडळ, डोंबिवली संघाने 25-20 अशा पाच गुण फरकाने नवी मुंबई महानगरपालिका संघावर विजय मिळविला. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा संघ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी …

Read More »

ओबीसी मंत्र्यांनो आता तरी हिंमत दाखवा

भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आव्हान पनवेल ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड …

Read More »

कर्नाळा बँकेतील 13 हजार 72 ठेवीदारांना विम्यापोटी 262 कोटी 65 लाखांचे वाटप

पनवेल ः प्रतिनिधी रिझर्व बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ठेवीदारांना प्रत्येकी पाच लाख रूपये परत देण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत 13 हजार 72 ठेवीदारांना 262 कोटी 65 लाख रूपये परत देण्यात आले आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर …

Read More »