Breaking News

Monthly Archives: May 2022

ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिवादन पनवेल ः रामप्रहर वृत्त नावडे येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ बाळाराम खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्त नावडे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. हरीभाऊ …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात विकासकामांचे भूमिपूजन

नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिमपूजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून नाला बंदिस्त करून पादचारी मार्ग तयार करणे, रस्त्यालगत गटार व रस्त्याचे स्टॅम्प काँक्रिटीकरण करणे या कामांचे भूमिपूजन व रूचिता …

Read More »

‘सोनेरी’ कामगिरीबद्दल निखतवर अभिनंदनाचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (52 किलो) इस्तंबुल येथे झालेल्या 12व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. याबद्दल देशभरातून तिचे अभिनंदन होत आहे. निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने गुरुवारी झालेल्या 52 किलो वजनी गटाच्या …

Read More »

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडू चमकले

नवी मुंबई ः बातमीदार अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले आहे. सुमारे 36 जिल्ह्यांचे 1500पेक्षा जास्त कराटेपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत नवी मुंबईमधील भारती विद्यापीठ शाळेतील यशांजली खरात हिने 18 वर्ष व 68 किलो या गटात रौप्यपदक आणि अँकरवाला शाळेतील विद्यार्थी …

Read More »

महिलेचा लैंगिक छळ; गुन्हा दाखल

पनवेल ः ओला गाडीत बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केल्याने ओला चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय महिला रा. इंडिया बुल्स ग्रीन लॅवेंडर्स हौ. सोसायटी हिला ओला गाडीवरील चालकाने इंडिया बुल्स सोसायटी ते पनवेल एसटी स्टॅन्डदरम्यान घेऊन जात असताना हायवेवर एका ठिकाणी …

Read More »

कोपरा खाडीत अवैध रेती उपसा करणार्‍यांवर कारवाई

पनवेल तहसीलदाराकडून 10 सक्शन पंप व एक बोट नष्ट पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत कारवाई करीत 10 सक्शन पंप आणि एक बोट पूर्णपणे नष्ट केली. या कारवाई दरम्यान स्वतः तहसीलदार विजय …

Read More »

मालमत्ता कर भरणार्‍यांसाठी पनवेल पालिकेची प्रोत्साहनपर योजना

सहा लाखांच्या अपघात विमा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडणार पनवेल ः रामप्रहर वृत्त महापालिका प्रशासन मालमत्ता कर भरणार्‍यांना सहा लाखांचा अपघात विमा देण्याचे ठरवले आहे. तसा ठराव केला असून मंगळवारी (दि. 21) होणार्‍या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेने शहरातील मालमत्ताधारकांच्या सुरक्षेसाठी दोन कोटी रुपये खर्च करून ही अपघात …

Read More »

उसर्ली खुर्दचे माजी सरपंच विश्वास भगत, प्रमिला भगत यांच्यावर गुन्हा दाखल करा

राजिप सीईओंच्या आदेशान्वये बीडीओंची पनवेल पोलिसांत तक्रार पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इमारत बांधकामांना बोगस परवाना देऊन नागरिकांची फसवणूक आणि शासनाचा महसूल बुडविप्रकरणी माजी सरपंच विश्वास लक्ष्मण भगत आणि प्रमिला मोहन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …

Read More »

रोडपाली जंक्शनवर वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे या ठिकाणी उड्डाणपूल नुकताच खुला करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे, मात्र रोडपाली जंक्शनवर आता वाहतूक कोंडीचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहनांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. सध्या रोडपाली जंक्शन येथे फूडलँड कंपनीसमोर …

Read More »

महिनाभरात दिव्यांगांना मिळणार स्टॉल

गतीमान कार्यवाहीचे आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई ः बातमीदार दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या दिव्यांगांच्या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली असून 14 भूखंड हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही झालेली आहे. या अनुषंगाने सदर कामाला गती देऊन …

Read More »