Breaking News

Monthly Archives: May 2022

दौर्याचे राजकारण

महाराष्ट्रातील सगळ्या समस्या संपुष्टात आल्या असून सर्वत्र आलबेल आहे आणि अयोध्येला कोण जाणार आणि कोण जाणार नाही, एवढाच एकमेव प्रश्न उरला असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला असला तरी लवकरच तो व्यवस्थितपणे पार पडेल यात शंका नाही. देवाचे दर्शन …

Read More »

पनवेल परिसरातील नागरिकांना मिळणार विविध सोयीसुविधा

स्थायी समितीच्या सभेत 32 विषयांना मंजुरी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. 20) झालेल्या सभेत एकूण 34पैकी 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना येत्या काळात विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. सभेत एक विषय नामंजूर करण्यात आला, तर एका विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी …

Read More »

बिरवाडी ग्रामपंचायतीविरोधात दिव्यांगांचा एल्गार

महाड पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन महाड : प्रतिनिधी तालुक्यातील अपंगांना शासकिय निधी व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पाठपुरावा सुरू असून त्यांना त्यांचा लाभ मिळत नसल्याने प्रहार संघटनेतील दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी (दि. 20) महाड पंचायत समितीवर आंदोलन करत बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त …

Read More »

खालापूरात काही शिवभोजन केंद्र नामधारी

तपासणीची आवश्यकता खोपोली : प्रतिनिधी गरीब व कष्टकर्‍यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने राज्य सरकाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली खरी, मात्र काही केंद्राचा अपवाद वगळता अनेक केंद्रात थाळी रिकामी असूनही, केंद्र चालकांचे पोट मात्र भरत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रांच्या तपासणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. राज्य …

Read More »

रोहेकर लोकलच्या प्रतीक्षेत

जलद गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय रोहे : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गावरील रोहे हे महत्त्वाचे व तालुक्याचे ठिकाण आहे. मध्य रेल्वेने या स्थानकापर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण केले आहे. मात्र या रेल्वे मार्गावर अद्याप लोकल चालू करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे रोहे स्थानकात जलद गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांचा पुर्ण भार …

Read More »

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या शिक्षक आरोपीला आजन्म कारावास

माणगांव कोर्टाचा निकाल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील फलाणी येथील प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये दोन अल्पवयिन विद्यार्थिनींवर अत्याचार व अनैसर्गिक अत्याचाराचे अमानुष कृत्य करणार्‍या नित्यानंद धोंडू पाटील या नराधमास माणगाव येथील अतिरीक्त सत्र जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (दि. 19) आजन्म (मरेपर्यंत) कारावासाची शिक्षा सूनावली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी यांची पीडित मुलगी व …

Read More »

माथेरानच्या शार्लोट लेकच्या संवर्धनाला सुरुवात

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ कर्जत : बातमीदार ब्रिटिश कालीन शार्लोट लेकचे पाणी माथेरानसाठी जीवनवाहिनी समजले जाते. नगर परिषदेने या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शार्लोट लेकची पाणी साठवण क्षमता क्षमता वाढणार आहे. या कामासाठी नगर परिषदने सव्वा सात लाखाचा निधी मंजूर केला आहे. माथेरान नगर …

Read More »

कोकणातील मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात

रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 कि.मी.लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी उद्ध्वत होताना दिसतोय. इथली मासेमारी  समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळे मत्स्यव्यावसायिकांवर उपासमारीचे संकट  ओढवले आहे. सततच्या वाढत्या कर्जाने आत्महत्या करण्याची नामुष्की देखील ओढवण्याची …

Read More »

मोक्का लागलेल्या तरुणाचा मित्राकडून खून

कर्जतमधील घटना अनैतिक संबंधाचा संशय; आरोपी अटकेत कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्राने दुसर्‍या एकाला सोबत घेऊन खून केल्याची घटना गुरुवारी (दि. 19) रात्री घडली. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. नेरळ पोलीस …

Read More »

पनवेलचे इरफान. एम. भोपाली यांची सिनेक्षेत्रात भरारी

10 जूनला ’मजनू’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला पनवेल ः वार्ताहर सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ’मजनू’ चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात झाला असून या  चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 10 जून जाहीर करण्यात आली. या वेळी इरफान. एम. भोपाली यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीला पुढे नेण्याचे स्वप्न असल्याचे भोपाली बोलतांना सांगितले. प्रदर्शित झालेल्या …

Read More »