न्हावाखाडी येथे अभीष्टचिंतन सोहळा, ज्येष्ठ नागरिक सत्कार, ‘मी मराठी’ संस्कृती दर्शन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या गुरुवारी (दि. 2 जून) 71वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यासाठी …
Read More »Monthly Archives: May 2022
पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी विविध लाभ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली महत्त्वपूर्ण घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 30) पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पीएम केअर फंडातून अनाथ मुलांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पाठविण्यात येणार आहे. …
Read More »आपटा येथे महाआरोग्य शिबिर
रसायनी ः प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपटा येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. रायगड जिल्हाध्यक्ष पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा सदस्य ज्ञानेश्वर घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष अॅड. संजय टेंबे, सरपंचदत्ता पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर यांच्या सहकार्याने आपटा …
Read More »अहिल्यादेवी जयंतीला पक्षीय रूप देण्याचा प्रयत्न
भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांचा आरोप मुंबई ः प्रतिनिधी श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून साजरा करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने आखला असून त्यासाठी स्थानिक प्रशासनावर दबाव आणला जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी …
Read More »कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुमुक्षा घरतला ‘सुवर्ण’
मुरूड ः प्रतिनिधी नेपाळ काठमांडूमधील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पहिली इंडो नेपाळ इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप नुकतीच झाली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील चौल बागमळा येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मुमुक्षा आनंद घरत हिने काता विभागात सुवर्ण आणि कुमिते विभागात रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारतातून व नेपाळमधून सुमारे 50 स्पर्धक सहभागी झाले होते. …
Read More »कोंडाळकर्स क्रिकेट अॅकेडमीचे उद्घाटन
मोहोपाडा ः प्रतिनिधी रिलायन्स इंडस्ट्रिजचे माजी कर्णधार, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर राजेंद्र कोंडाळकर यांनी लोधिवली रिलायन्स टाऊनशीप येथे क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. रिलायन्स पाताळगंगा पेट्रोकेमिकल्सचे प्रेसिडेंट आशु गर्ग, एचआर हेड थॉमस इसो यांच्या हस्ते कोंडाळकर क्रिकेट अकादमीचे उदघाटन करण्यात आले. या समारंभाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत …
Read More »उलवे नोड येथे आध्यात्मिक सत्संग
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त संत निरंकारी मंडळ उलवे नोड यांच्या वतीने रविवारी (दि. 29) भव्य निरंकारी आध्यात्मिक संत्संगचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्संग ज्ञानप्रचारक क्षत्रीय संचालक क्षेत्र क्रमांक 1चे ललित दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले असून या संत्संगाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »दिपाली सय्यदवर गुन्हा दाखल करा
पनवेल भाजप महिला मोर्चाची मागणी; पोलिसांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा …
Read More »मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्यापार्श्वभुमीवर कोयनावेळे आणि बावन बंगला परिसरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 30) पाहणी करून आढावा घेतला. तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी पनवेल महापलिकेचे …
Read More »मासेमारीबंदी काळातील विश्रांतीसाठी उरण किनारी मच्छीमारी नौकांचा विसावा
उरण : वार्ताहर जून महिन्यापासून खोल समुद्रातील मासेमारीला सरकारने बंदी घातली असल्यामुळे उरणचे किनारे मच्छीमारी नौकांनी गजबजून गेले आहेत. मच्छीमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्र किनारी शाकारून (नांगरून) ठेवल्या आहेत. उरण तालुक्यातील मोरा बंदर, करंजा बंदर, दिघोडे येथे हजारो नौका सध्या विसावा घेत आहेत. 1 जून ते 31 जूलैपर्यंत खोल समुद्रातील …
Read More »