Breaking News

Monthly Archives: May 2022

धोकादायक कुंडी धबधबा बुजवला; ग्रामस्थ व पोलिसांचे सहकार्य

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाजे गाव येथील अर्पिता फार्म शेजारी एक जीवघेणा कुंडी धबधबा आहे. ग्रामस्थ व पोलिसांच्या सहकार्याने हा धबधबा बुजविण्यात आला आहे. कुंडी धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याकरिता दरवर्षी बंदोबस्त ठेवला जातो, परंतु काही तरुण हे पोलिसांची नजर चुकवून या धबधब्यात उतरतात. पाण्याचा प्रचंड …

Read More »

वर्क फ्रॉम होममुळे घरांना मागणी

टु बीएचकेकडे 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा कल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीनंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनशैलीवर खूपच विपरीत परिणाम झालं असून वर्क-फ्रॉम-होम संकल्पनेमुळे संभाव्य गृह खरेदीदार शहराच्या परीघावर म्हणजेच नवी मुंबई, ठाणे वसईत विरार  मोठी घरे विकत घेऊन शहराच्या जवळ राहण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, …

Read More »

कोरोना पाठ सोडेना!

कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे नवे उत्परिवर्तनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. एकीकडे राज्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या या आठवड्यात अचानक वाढली असताना दुसरीकडे ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. वैश्विक महामारी मानवाची काही पाठ सोडायला तयार नाही. सलग तीन वर्षे त्याचे सावट कायम आहे. कोरोनाचा संसर्ग कमी-जास्त होत …

Read More »

आदिवासी भागातील कशेळे ग्रामीण रुग्णालय दुर्लक्षित!

कर्जत तालुक्यात कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय अनेक विविध सुविधांपासून आजही वंचित आहे. 30 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या ग्रामीण रुग्णालयात पूर्ण क्षमतेने बेड देखील उपलबध नाहीत आणि रुग्णालय सुरु झाल्यापासून अद्याप वैद्यकीय अधीक्षक या रुग्णालयाला मिळाले नाही. कर्जत तालुक्यातील अर्ध्या आदिवासी भागातील जनतेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कशेळे गावाची ओळख आहे. आदिवासी …

Read More »

टाकावू वस्तुंपासून साकारली इलेक्ट्रिक जीप

तळा शहरातील विराज टिळक सर्वत्र कौतुक पाली : प्रतिनिधी तळा शहरातील विराज टिळक या तरुणाने टाकाऊ वस्तूपासून प्रदुषण विरहीत इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. त्याच्या या जीपची सध्या सर्व चर्चा सुरु आहे. विराज टिळक याने 70 टक्के टाकाऊ वस्तूपासून इलेक्ट्रिक जीप बनवली असून तिच्या चेसीपासून कलर, सजावट, पेंटिंगदेखील घरीच करण्यात आले …

Read More »

सुक्या मासळीच्या खरेदीसाठी आठवडा बाजारात गर्दी

उत्पादन घटल्याने किमतीत भरमसाठ वाढ अलिबाग : प्रतिनिधी मान्सूनचे वेध लागताच रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरु झाली आहे. सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक आठवडा बाजारात गर्दी करत आहेत. पावसाळ्यात अडीच ते तीन महिने ओली मासळी मिळत नसल्याने सुकी मच्छी साठवून ठेवली जाते. पोयनाड, म्हसळा आणि दासगावच्या बाजारातील मासळीला खवैय्यांची अधिक पसंती …

Read More »

माथेरानमध्ये पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी

वाहतूक कोंडीमुळे घाटरस्ता जाम कर्जत : प्रतिनिधी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे, लागून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे येथील व्यवसाईक सुखावले आहेत. गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सर्व ठिकाणी मंदीचे सावट पसरले होते, त्यात …

Read More »

पनवेल ः सामाजिक बांधिलकीचा संदेश देत संत निरंकारी मिशनद्वारे कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी त्यांच्यासह कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी उपस्थित होते.

Read More »

दीपाली सय्यदविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार

मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दीपाली सय्यद टीका करतात. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजप पदाधिकारी दिव्या ढोले …

Read More »

सायक्लोथॉनसंदर्भात जनजागृती रॅली

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 5 जून) उलवे नोडमध्ये भव्य सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सायक्लोथॉनचे …

Read More »