Breaking News

Monthly Archives: May 2022

सुसज्जता हाच पर्याय

हवामान बदलाच्या भयावह परिणामांचे चित्र किती भीषण असू शकेल याचा इशारा देणारे अनेक अहवाल या आठवडाभरात समोर आले आहेत. वाढते तापमान, पावसाच्या स्वरुपात वारंवार होणारे ठळक बदल आणि कित्येक ठिकाणी उद्भवणारी पूरस्थिती या तिन्ही बाबी हवामान बदलाच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठीची सुसज्जता भारताला आता वेगाने वाढवावी लागणार आहे हेच अधोरेखित करतात. …

Read More »

कितीही काम केले तरी माझं समाधान होत नाही -परेश ठाकूर

गेल्या पाच वर्षांपासून मी पनवेल महापालिका सभागृह नेता म्हणून काम करतो. नागरिकांच्यात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी कितीही काम केले तरीदेखील माझे समाधान होत नाही. अजूनही खूप काही करणं बाकी आहे, असंच मला वाटतं… अशी प्रामाणिक कबुली दिलीये पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी. आज त्यांच्या …

Read More »

परेश ठाकूर : एक यशस्वी नेतृत्व

वपुर्वचन वस्त्राणि विद्या विभव एवंच। वकार पंचहीना न लभन्ते गौरवंंं नरा:॥ समाजात मोठेपणा, मान-सन्मान हवा असेल तर या पाच गुणांपैकी एक गुण आपल्याकडे हवा. आकर्षक रूप किंवा भरदार बांधा अथवा उत्तम व्यक्तिमत्त्व सर्वांचे लक्ष वेधून घेते. वक्तृत्व कलेने लोकांना आपल्याकडे वळवून घेता येते. सुंंंंदर व नीटनेटके कपडे लोकांना मोहवितात. ‘विद्वान …

Read More »

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी आमदार केळकर यांनी घेतली अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट

पेण : प्रतिनिधी आ. संजय केळकर व पेण अर्बन बँकेच्या ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन ठेवीदारांचे प्रश्न मार्गी लावावे असे निवेदनाद्वारे मागणी केली. अनेक वर्ष आंदोलने, धरणे, उपोषणे करूनही ठेवीदारांना न्याय मिळत नव्हता राज्य स्तरावर देखील बैठका घेण्यात आल्या होत्या, …

Read More »

रिसजवळ आमदार संग्राम जगतापांच्या कारला अपघात

मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 17 जवळ रिस हद्दीतील मुंबई लेनवर मंगळवारी (दि. 17) पहाटे पाच वाजताच्या सुमारास बीएमडब्ल्यू कार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. बिएमडब्ल्यु कार एसटीवर आदळताच कारमधील …

Read More »

आदिवासींच्या समस्यांसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी आदिवासी बांधवांना भेडसावणारी पिण्याची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पुढाकार घ्यावा, असे आदेश उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचामाल, चांदायणी आदिवासी वाडीतील बांधवांना पाणीपुरवठा करणार्‍या विहीरीने तळ गाठल्याने या वाडीवरील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा …

Read More »

ऑनलाइन जुगावर कारवाई

पनवेल : स्किल ऑनलाइन गेम हा जुगावर खेळणार्‍या आठ जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून रोख रक्कम, स्कॅनर, स्क्रिन संगणक, सीपीयु, किबोर्ड असा मिळून जवळपास 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जुने पनवेल-पुणे हायवे रोडवरील कोन गाव परिसरात एका गाळ्यामध्ये बेकायदेशीररित्या संगणकाद्वारे ऑनलाइन जुगार चालविला जात असल्याची माहिती …

Read More »

विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणार्‍या  शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ -माधव भंडारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणार्‍या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे सुतोवाच मंगळवारी (दि. …

Read More »

पनवेल तालुक्यात भाजपचा विकासकामांचा झंझावात

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभांरभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्याचा सर्वांगिण विकास होत आहे. त्या अंतर्गत तालुक्यातील बेलवली आणि वारदोली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्ता काँक्रिटीकरण आणि शाळा दुरुस्तीचे काम, मोहो येथे स्मशानभुमी बांधण्यात …

Read More »

काँग्रेस जोडो यात्रा

देशभरातील पराभवांच्या मालिकेनंतर काँग्रेसने पक्षीय ढांचामध्ये बदल करायचे ठरवले आहे. तरुणांसाठी 50 टक्के प्रतिनिधित्व तसेच एक कुटुंब, एक तिकिट अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या घोषणेचे नक्कीच स्वागत करता आले असते. परंतु गांधी परिवाराचे संरक्षण करण्यासाठी त्यातही पळवाटा ठेवण्यास हा पक्ष विसरलेला नाही. सलग पाच वर्षे पक्षामध्ये सक्रीय …

Read More »