दिलासा फाउंडेशनची आयआरबी कंपनीकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी अवजड आणि अव्याहत वाहतुकीमुळे खालापूर शहरातून जाणारा रस्ता पादचार्यांना धोकादायक वाटत असून, या रस्त्यावर वेग मर्यादेचे बंधन घालावे आणि वर्दळीच्या ठिकाणी रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी मागणी दिलासा फाउंडेशनने आयआरबी कंपनीकडे केली आहे. बावीस वर्षापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. त्यावेळी जुन्या मुंबई-पुणे …
Read More »Monthly Archives: May 2022
नेरळ रेल्वे स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेट लावण्याची गरज
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. रूळ ओलांडत असताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने या स्थानाकात बॅरिकेट लावण्याची मागणी पुढे येत आहे. नेरळ रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमी रूळ ओलांडत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने …
Read More »कर्जत तालुक्यात पाणीटंचाई
कर्जत : बातमीदार पाणीटंचाई निर्माण झालेल्या कर्जत तालुक्यातील तीन वाड्या आणि दोन गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची केलेली मागणी केली आहे मात्र पंचायत समिती प्रशासन ही मागणी पूर्ण करीत नसल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार कर्जत …
Read More »सुधागड तालुका समन्वय समितीच्या बैठकीत कवेळे धरणाचे पाणी पेटले
ग्रामस्थ आक्रमक; पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची दांडी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका समन्वय समितीची पहिली बैठक तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षात नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. समितीच्या अध्यक्षांनी उपस्थित अधिकार्यांकडून त्यांच्या खात्याचा आढावा घेतला. या वेळी एमएसआरडीसी, पाटबंधारे, एसटी महामंडळ तसेच अन्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना …
Read More »रामप्रहर अर्थसाक्षर स्पर्धा : 20
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या असलेल्या एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकारला किती रक्कम मिळणार आहे? अ. 21 …
Read More »बाजार सारखा पडतोच आहे, आता काय करणार?
शेअर बाजारात गेल्या दोन वर्षांत आलेल्या नव्या गुंतवणूकदारांना बाजाराची खरी ओळख गेल्या आठवड्यातील मोठ्या चढउतारांनी करून दिली आहे. अशा चढउतारांचा जे धडा घेतात आणि अशावेळी जे टिकून रहातात, तेच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून पैसा कमवतात. बाजारातीलमुलभूतधडे गिरविण्याची वेळ पुन्हा एकदा आली आहे. सध्याचा बाजार हा हेलकावे खाणारा जरी वाटत असला तरी …
Read More »तीन वर्षांनी झालेल्या व्याजदर वाढीचे अर्थ
महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक बसते. ती झळ कमी करण्यासाठी विकासदरावर परिणाम झाला तरी चालेल, अशी भूमिका रिझर्व बँक आणि सरकारने तूर्तासघेतलेली दिसते. बँक दर वाढवून व्यवस्थेतीलपैशांची तरलता कमी करणे, हामहागाई कमी करण्याचा एकमार्गमानला जातो. चार मे रोजी रिझर्व बँकेने बँक दर वाढविण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याच्याकडे या दृष्टीने …
Read More »झटक्यावर झटके
भाजपचे नेते वा समर्थक यांना न्यायालयात दिलासा मिळतो, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील आरोप सिद्ध होतात. हे कसे, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी शुक्रवारी उघडपणे विचारला. परंतु या प्रश्नाचे उत्तर खुद्द राऊत यांनाही ठाऊक असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याचे पुरावे देखील तपास यंत्रणांच्या हाती लागले. …
Read More »द्रष्टे नेते स्व. जनार्दन भगत
स्व. जनार्दन आत्माराम भगतसाहेब म्हणजे माझे आबा. त्यांच्या 34व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. माझे आबा म्हणजे सुसंस्कारांचा खजिना, मायेचा जिवंत झरा, दीन-दुबळ्यांचे आधारस्तंभ, गोरगरिबांचे कनवाळू. जेव्हा माझे आबा काळाच्या पडद्याआड गेले तेव्हापासून वियोगाची स्पंदने आजही आठवतात. आज त्यांनी मोठी संपती जरी मागे ठेवली नसली तरी आपल्या …
Read More »कोंडवीत लग्नाच्या वरातीवरून दोन गटांत मारहाण
परस्परविरोधी तक्रार दाखल पेण : प्रतिनिधी वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील कोंडवी पाबळ येथे लग्नाच्या वरातीवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी जाब विचारण्यास गेलेल्या साक्षीदारांनाही मारहाण करण्यात आली. महिला फिर्यादी अलका अनंत कदम (रा. कोंडवी ता. पेण) यांच्या मुलाची बुधवारी (दि. 4) रात्री 10.30 वाजता लग्नाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper