Breaking News

Monthly Archives: June 2022

मुरूड किनारी डुएट सायकली ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण

मुरूड : संजय करड मुरूड समुद्र किनारी आता डुएट सायकली आणण्यात आल्या आहेत. या सायकलवर दोन व्यक्ती विराजमान होऊन अगदी सहज रपेट मारू शकतात. सध्या या डुएट सायकली पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. एकदरा येथील चंद्रकांत शांताराम पवार यांनी डुएट सायकली मुरूड समुद्र किनारी पर्यटकांसाठी आणल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी चार सायकली …

Read More »

पनवेल मनपाच्या प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमा रचना जाहीर

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या सन 2022मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमा रचना सोमवारी (दि. 13) जाहीर करण्यात आली असून त्यावर 24 जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. पनवेल महपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक सन 2022मध्ये होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमा रचना सोमवारी …

Read More »

विधान परिषद निवडणूक : 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे पाच, तर शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूत

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे होणार लोकार्पण पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. 14) महाराष्ट्र दौर्‍यावर येत असून त्यांच्या हस्ते श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. देहूतील मुख्य मंदिरामध्ये दगडात कोरीव काम करून शिळा मंदिर साकारण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी दोन तास …

Read More »

दुर्घटनाग्रस्त नागरिकांची वास्तव्यासाठी फरफट

नवी मुंबईत संक्रमण शिबिराचा अभाव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुटलेल्या भिंती, तडे गेलेले स्लॅब, पायर्‍या चढताना हलणारा जिना, कधीही कोसळेल अशा स्थितीतील सिडकोनिर्मित इमारती असताना आता खासगी इमारतींनीही अवस्थाही तशीच झाली आहे. 1990 मध्ये बांधण्यात आलेली इमारती कुचकामी ठरल्यामुळे शहरातील नागरिकांवर भितीखाली वावरत आहेत. नवी मुंबईत संक्रमण शिबिरे नसल्यामुळे …

Read More »

शिवसेनेविरोधात भूमिका घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ‘दिबां’च्या नावाचा काँग्रेसकडून ठराव

उरण : बातमीदार, वार्ताहर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने रविवारी (दि. 12) राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन उलवे नोडमध्ये करण्यात आले होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव करण्यात …

Read More »

उरणमध्येही फणस खरेदीसाठी गर्दी

उरण : वार्ताहर वटपौर्णिमा मंगळवारी (दि. 14) असल्याने दरवर्षीप्रमाणे फणसाला मागणी वाढली आहे. उरण शहरात ठिक-ठिकाणी मोक्याच्या जागी फणस विकावयास आले असून फणस खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला  मिळत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर बाजारात फणसाची मोठ्या प्रमाणात आवक होते. काही ठिकाणी किलोनुसार, 40 रुपये किलो …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रेडिऑलीजिस्टच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणार्‍या महिलांना सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांचे ट्रॉमा सेंटर, 100 खाटांचे रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह या रुग्णालयात असणार …

Read More »

उरणमध्ये भाजपची भव्य बाईक रॅली

उरण : वार्ताहर मोदी सरकारने यशस्वी आठ वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवारी (दि. 12) दास्तान फाटा शिवस्मारक येथे करण्यात आले होते. दरम्यान, या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. उरणमध्ये रविवारी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीची सुरुवात शिवस्मारकाजवळून झाली. पुढे रॅली दिघोडे, …

Read More »

भाजप भटके विमुक्त आघाडीची बैठक

पनवेलमध्ये नवीन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून आमदार नरेंद्र पवार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप भटके विमुक्त आघाडीच्या (भविआ) संघटनात्मक नियुक्त्या झाल्या. पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि. 11) झालेल्या भाजप भटके विमुक्त आघाडीच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान …

Read More »