Breaking News

Monthly Archives: June 2022

बेकायदेशीर होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर नावडे-तळोजा गाव ते पेंधर फाट्यादरम्यान एकच फलक उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली असताना त्याठिकाणी अवाढव्य दोन फलक उभारण्यात येत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागासोबतच परवाना विभागाला याबाबत माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. नावडे-तळोजा रोडच्या बाजूला शालिमार हॉटेलजवळ  महामार्गालगत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून …

Read More »

सिडको घेराव आंदोलन बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या …

Read More »

नवी मुंबईत कर्णकर्कश 82 सायलेन्सर जप्त

वाहतूक पोलिसांची बुलडोझरद्वारे कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहनांमधील सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करीत शहरांत विविध कर्णकर्कश आवाज करणार्‍या वाहनांची संख्या वाढली असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढले आहे. यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त केले होते. अशा 82 सायलेन्सरवर बुलडोझरद्वारे शुक्रवारी (दि. 10) एकाचवेळी …

Read More »

कर्जतचे कुणाल साळवी यांच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन

कर्जत : बातमीदार येथील चित्रकार कुणाल साळवी यांच्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले असून, त्याला मुंबईकरांसह अनेक परदेशातील पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमधून कुणाल साळवे यांची चित्रे अनेकांनी खरेदी केली असून आतापर्यंत सुमारे पाच लाख रुपये या चित्रप्रदर्शनातून विकली गेली आहेत. कोकणातील …

Read More »

शेतीकामासाठी बळीराजाची लगबग सुरू

रेवदंडा : प्रतिनिधी मान्सूनपूर्व शेतीच्या कामाची लगबग सुरू असून रेवदंडा परिसरात शेताची मशागत, उखळणी तसेच धान्य पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मे महिना सरताच जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची सुरूवात होते. त्यामुळे रेवदंडा परिसरातील शेतकर्‍यांच्या मान्सुनपुर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी शेतात नांगरणी, उखळणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. सोबत धान्य …

Read More »

माथेरान नागरी पतसंस्थेची निवडणूक जाहीर

कर्जत : बातमीदार ब्रिटिश काळात भाऊसाहेब राऊत आणि भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, संस्थेच्या 13 संचालकांची निवड करण्यासाठी 11 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या आदेशाने कर्जत तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधकांनी माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचा …

Read More »

खालापुरात शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने!

नियोजित रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज कारखान्याच्या जनसुनावणीदरम्यान संघर्ष खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील प्रस्तावित मे. रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शुक्रवारी (दि. 10) झालेल्या जनसुनावणीदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र पहायला मिळाले. धान्यापासून  इथेनॉल व एक्स्ट्रा अल्कोहॉल उत्पादन करणार्‍या बहुचर्चित मे. रॉकिंग बॉम्बे बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खालापूर …

Read More »

खालापुरात महिलेची हत्या, आरोपी 24 तासांत जेरबंद

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील रानसई बोरीची मळशी जंगल भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी आरोपीला 24 तासांत जेरबंद केले आहे. रानसई बोरीची मळशी जंगल भागात 6 जून रोजी   एका अनोळखी महिलेचा जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मुंबईच्या जे. जे. …

Read More »

भाजपच्या विजयाचा रायगड जिल्ह्यात जल्लोष

महाड : प्रतिनिधी राज्यसभेच्या तिन जागा जिंकून भाजपने इतिहास घडविला आहे. या विजयाचा सर्वत्र जल्लोष होत असताना महाड, माणगावमध्येही शनिवारी (दि. 11)आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक यांचा विजय झाला. अत्यंत करेक्ट कार्यक्रम करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 23

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). इन्फोसिस या प्रसिद्ध आयटी कंपनीचे सध्याचे सीईओ सध्या कोण आहेत? अ. नारायण मूर्ती                 आ. …

Read More »