Breaking News

Monthly Archives: July 2022

हवामानाच्या बदलामुळे आजार वाढले

उरणमध्ये खासगी, शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी उरण : प्रतिनिधी सध्या पावसाने दरी मारल्याने ढगाळ व उन्ह यांचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सातत्याने हवेत होणारा बदल यामुळे उरण तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना सध्या सर्दी, खोकला, घसा दुखी, अंगदुखी, काविळ या सारख्या आजाराबरोबर ताप, मलेरिया या आजारांनी ग्रासले आहे. …

Read More »

रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण व स्थापना समारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये ‘रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा सनद सादरीकरण आणि स्थापना समारंभ शुक्रवारी (दि. 29) साजरा झाला. या कार्यक्रमात रोटेरीयन ध्वनी हरमेश तन्ना यांची सनदी अध्यक्षपदी आणि सीडीआर दीपक जांबेकर यांची सनदी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या …

Read More »

विमानतळ क्षेत्रातील इमारतींच्या विकासाला वेग

ना-हरकतीची समस्या सोडविल्या; सिडकोचा दावा, बांधकाम क्षेत्राला चालना नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या अथक प्रयत्नांनंतर आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रभावित होणार्‍या 20 किलोमीटर क्षेत्रातील, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालच्या ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस निकषातील मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणार्‍या  55.10 मीटर एएमएसएल ते 160.10 मीटर …

Read More »

नवी मुंबईत 122 पैकी 25 प्रभाग ओबीसींचे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

नवी मुंबई : बातमीदार राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत ओबीसी, ओबीसी महिला व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत प्रक्रिया कडक पोलीस बंदोबस्तात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेत पॅनलमध्ये अनेकांना फटका बसला आला तरी एका पॅनलमध्ये तीन प्रभाग असल्याने त्यापैकी तिसरा क प्रभागा हा सर्वसाधारण महिला …

Read More »

विश्वनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन

मोहोपाडा : प्रतिनिधी कॉन्टेक्स्ट उपक्रमशील तथा विश्वनिकेतनतर्फे करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाताळगंगा परिसरातील कुंभीवलीनजीकच्या प्रयोगशील विश्वनिकेतन तंत्रज्ञान संकुलातील अभियांत्रिकी, वास्तुरचना तसेच डिझाईन महाविद्यालयांतर्फे डिप्लोमा व बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी नजीकच्या भविष्यातील करिअरच्या विविध संधी या संकल्पनेवर करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडले. या वेळी ख्यातनाम संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी …

Read More »

सीबीडीमध्ये 300 किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : बातमीदार शासनाने 2018 साली प्लास्टिक, थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे, मात्र तरीही नवी मुंबईत बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. सीबीडी  विभाग कार्यालयाने  विभागात दुकानांमध्ये छापे टाकले. यात तब्बल 300 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या व एक लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पालिका आयुक्ता …

Read More »

नवी मुंबईत फोफावतोय मलेरिया, डेंग्यू

महापालिकेचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या आठवड्याभरापासून पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतली असून साचलेल्या पाण्यात डास अंडी घालत असल्याने हा काळ डास उत्पत्तीच्या दृष्टीने जोखमीचा आहे, हे लक्षात घेऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेणे व ती नष्ट करणे या मोहिमा अधिक काळजीपूर्वक राबविण्याचे निर्देश नवी मुंबई …

Read More »

विस्ताराची काळजी कोणाला?

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे नवे सरकार सत्तेवर आल्यास 29 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याची सर्वाधिक काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागली आहे असे दिसते. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतके मंत्री कारभार करत असल्याची उदाहरणे अन्य राज्यांमध्येही कमी नाहीत. मुद्दा मंत्रिमंडळाच्या आकाराचा नसतो तर सत्ताधार्‍यांच्या कार्यक्षमतेचा असतो. शिवसेनेत …

Read More »

मालमत्ता कराचा भरणा करा आणि शास्तीवर 75 टक्के सवलत मिळवा!

पनवेल मनपातर्फे आवाहन पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेने सिडको हद्दीतील मालमत्ताधारकांना 31 जुलैपर्यंत शास्तीवरती 75 टक्के सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अखेरचे दोन दिवस राहिले असून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. या आधीही महापालिकेने मालमत्ता करामध्ये भरघोस सवलत दिली …

Read More »

मासेमारीसाठी बंदरात सज्जता

मच्छीमार बोटींवर खलाशांची लगबग; कामांना वेग उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर दोन महिन्यांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरल्याने बंदरांमध्ये मच्छीमारांची विविध कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजननाचा असल्याने 1 जूनपासून पुढील 60 दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत …

Read More »