पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीन दशके उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 5) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. …
Read More »Monthly Archives: July 2022
कोरोना काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांना पनवेल मनपातर्फे अर्थसहाय्य
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गामुळे एक पालक किंवा दोन पालक गमावलेल्या 21 वर्षाखालील 128 बालकांना प्रत्येकी 50 हजारांचे अर्थसहाय्य वाटप मंगळवारी (दि. 5) करण्यात आले. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई …
Read More »आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावलेंकडून चोळई येथील दरडग्रस्त भागाची पाहणी
पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त चोळई येथे आमदार प्रवीण दरेकर आणि भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि. 5) भेट देऊन पाहणी केली. या भागात तातडीने मदत देण्याचे निर्देश आमदारद्वयीने दिले तसेच येथील स्थानिक नागरिकांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांना सर्वार्थ मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन, प्लेसमेट सेल, समुपदेशन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) सकाळी 10 ते 4 या वेळेत कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी अॅक्सीस बँकेचे सर्व …
Read More »रायगडात जोरदार पाऊस; सखल भागांत पाणी साचले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मंगळवारी (दि. 5) सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणार्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीदेखील दिवसभर अधूनमधून …
Read More »कामोठेवासीयांच्या मदतीसाठी नगरसेवक विकास घरत धावले
पनवेल : वार्ताहर गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. या वेळी नगरसेवक विकास घरत हे तत्परतेने रहिवाशांच्या मदतीला धावले. सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबली होती. वाढत्या पावसाच्या जोरामुळे काही झाडे सुद्धा पडली होती. वाढत्या पावसाच्या प्रवाहामुळे अनेक गटारात पाणी …
Read More »किकबॉक्सिंग स्पर्धेत रसायनीतील खेळाडूंचे सुयश
मोहोपाडा : प्रतिनिधी रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित रायगड जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रसायनीतील खेळाडूंनी शानदार कामगिरी करून पाच सुवर्ण, दोन रौप्य व सहा कांस्य अशी एकूण 13 पदक जिंकली. स्पर्धा खांदा कॉलनी येथे झाली. स्पर्धेचे आयोजन जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि वाको किकबॉक्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर …
Read More »टीम इंडियाचे स्वप्न भंगले!
निर्णायक सामन्यात इंग्लंड विजयी; मालिका बरोबरीत बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना यजमान संघाने सात गडी राखून जिंकला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची, तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसर्या डावात सर्वबाद 245 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे 377 धावांची आघाडी आली …
Read More »पनवेलमध्ये प्लास्टिक बंदी काटेकोरपणे
महापालिकेची विविध पथकांद्वारे अंमलबजावणी पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात 1 जुलै 2022पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक विक्री आणि वापर करणार्यांवर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात …
Read More »आमदार महेंद्र थोरवे यांचे कर्जतमध्ये स्वागत
कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे कर्जत येथून मुंबई येथे 17 जून रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी गेले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी थोरवे हे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी तसेच विश्वासदर्शक ठराव जिंकूनच कर्जत येर्थे आपल्या मतदारसंघात पोहचले. चार जुलैच्या रात्री कर्जत येथे पोहचलेले आमदार महेंद्र …
Read More »