धामणदिवी येथे महामार्गावर लाल मातीचे ढिगारे पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदिवी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 5) सायंकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एका मार्गिकेवरून सुरू होती. दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कशेडी टेप वाहतूक पोलीस कक्षाचे उपनिरीक्षक चांदणे यांनी दिली. कशेडी घाटात सोमवारी …
Read More »Monthly Archives: July 2022
कर्जतमध्ये पावसाची संततधार
पालिका प्रशासन सतर्क, आपत्ती व्यवस्थापन संस्थांकडून आढावा कर्जत : बातमीदार मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने कर्जत नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. कर्जत तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत जोरदार पाऊस पडत आहे. …
Read More »रायगड जि.प., पं.स.चा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आपापल्या क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती-जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. सर्व ठिकाणी …
Read More »रायगडात पावसाचा जोर कायम; पोलादपूरमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल
महाड : प्रतिनिधी संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर बुधवारी (दि. 6)देखील कायम होता. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली असून एनडीआरएफचे महाडमध्ये आलेले आणखी एक पथक पोलादपूर येथे पाचारण करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे महाडकर नागरिकांमध्ये भय …
Read More »उद्धव ठाकरेंनी प्रति’मातोश्री’ तयार केली : आ. भरत गोगावले
मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी प्रति‘मातोश्री’ तयार केली आहे त्यामुळे त्यांच्या मातोश्रीवर आम्ही जाऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसंदर्भात भाष्य केले. आमदार गोगावले म्हणाले, ‘मातोश्री’ हे ठिकाण बाळासाहेब …
Read More »पनवेल महापालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कर्मचार्यांना खुषखबर!
वेतनवाढीचा महासभेत निर्णय पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना जानेवारी 2022पासून वेतनवाढ मिळणार आहे. शहरातील रस्त्यावर असलेली बेवारस व सोडून दिलेली वाहने महापालिका उचलून नेणार असल्याने आता शहरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग ’क’ कामोठे येथे प्रभाग कार्यालय बांधण्यास आणि चारही प्रभागांतील विविध विकासकामांना बुधवारी …
Read More »पंढरपूरला जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकर्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकरी दिंड्यांवर जास्त लक्ष द्या, …
Read More »दरडबंदीऐवजी घाटबंदीचा अजब उपाय
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट आणि आंबेनळी घाट तसेच कुडपण घाट, चिपळूण खेडदरम्यानचा रघुवीर घाट आणि परशुराम घाट, महाड तालुक्यातील वरंध, भोरघाट दरडी कोसळण्यावर प्रतिबंध न झाल्याने बंद होऊ घातले आहेत. दरडबंदीचे उपाय करण्याऐवजी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू कामातून …
Read More »स्वागताच्या तुतार्या
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे चतुरस्र नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार अजुन पूर्णत्वाने स्थापन व्हायचे आहे. तरीही या नव्या सरकारच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जल्लोश करताना दिसत आहेत. आठवडाभरापूर्वी ज्यांना पळपुटे बंडखोर असे हिणवले …
Read More »महाडमधील जमिनीला पडलेल्या भेगेची भूवैज्ञानिकांकडून पहाणी
प्राथमिक तपासांती कोणताही धोका नसल्याची माहिती अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी बावळे गाव परिसराला भेट …
Read More »