पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील बंदर रोड व विट सेंटर येथील रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी येथील नगरसेवक मुकित काझी यांच्याकडे केली आहे. यावर पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे नगरसेवक मुकित काझी यांनी सांगितले आहे. या मोहल्ला परिसरात …
Read More »Monthly Archives: July 2022
रोह्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ
नागरिकांना सतर्कतेचा इशारा; जुना पूल वाहतुकीस बंद रोहे : प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात पावसाने तीन दिवस हजेरी लावल्याने कुंडलिकेच्या पात्रातील पाणी वाढले आहे. त्यामुळे बुधवारी कुंडलिका नदी तुंडब भरुन वाहत होती. नागरीकांनी काळजी घ्यावी यासाठी रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान, बुधवारी दुपारी जुन्या रोहा अष्टमी …
Read More »उरण पं. स.च्या शिक्षण विभाग इमारतीला गळती
शॉर्टसर्किटमुळे कर्मचार्यांच्या जीवितास धोका उरण : प्रतिनिधी उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या इमारतीच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत असल्याने भिंती ओल्या झाल्या असून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक यांना शॉक लागत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. कार्यालयात एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट न पाहता रायगड जिल्हा परिषदेने …
Read More »विस्कटलेली मने
महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तांतर झाल्यानंतर राजकारणाला वेगळीच दिशा मिळणे स्वाभाविकच होते. अचानक झालेल्या पक्षांतर्गत उठावानंतर शिवसेनेचे गलबत खडकावर आपटून त्याच्या ठिकर्या होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनालाच उठावाची पहिली ठिणगी पडली होती असा गौप्यस्फोट सांगोल्याचे ‘झाडी, डोंगर’फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. …
Read More »खारघरमधील धोकादायक वृक्षांची छाटणी करावी
भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांचे निवेदन खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहरामध्ये असणार्या धोकदायक वृक्षांची छाटणी पथके तयार करून करावीत, अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. …
Read More »उसर्ली खुर्दच्या दोन माजी सरपंचांवर गुन्हा दाखल
बिल्डरांना बनावट परवानग्या देणे भोवले पनवेल ः वार्ताहर उसर्ली खुर्द ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत बिल्डरांना बांधकामासाठी अनधिकृत परवानग्या देणारे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांना दणका बसला असून या दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्या बिल्डरांचेही धाबे …
Read More »पोलादपूर तालुक्यात ’वलगण’ आली!
चढणीचे मासे पकडण्यासाठी मत्सप्रेमींची लगबग पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडून नाल्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागली असून या नदीपात्रालगतच्या चढणीवर नाल्या-शेतात अंडी-पिल्ले सोडण्यास येणार्या माशांची वलगण लागली आहे. ही वलगनीची मासळी पकडण्यासाठी ग्रामस्थ तसेच आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यात सावित्री, कामथी, घोडवनी, …
Read More »मुसळधार पावसाने सुधागड तालुका जलमय
पालीत अंबा नदीचा रूद्रावतार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालीतील अंबा नदीने बुधवारी (दि. 6) धोक्याची पातळी ओलांडली होती. अतिवृष्टीने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर वाढल्याने वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलांना नदीच्या पाण्याने स्पर्श केला. काही तास सलग …
Read More »डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त रोह्यात रक्तदान शिबिर
धाटाव : प्रतिनिधी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा फाउंडेशन, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान व जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 43 रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला. भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा …
Read More »माथेरानमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत
कर्जत : बातमीदार माथेरान परिसरात पावसाळ्यात होणार्या आपत्कालीन घटनांवर तात्काळ कार्यवाही करता यावी, यासाठी नगर परिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. पावसाळ्यात माथेरान परिसरात झाडे कोसळणे, भुस्खलन होणे, दरडी कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे, आदी घटना घडत असतात. काहीवेळा घोड्यांचे होत असतात. अशावेळी मान्सून आणि आपत्तीच्या घटनांची माहिती मिळावी …
Read More »