शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश; शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार गणेशोत्सवापूर्वी होणार आहेत. 29ऑगस्ट रोजी शिक्षकांचे पगार करण्याचे नियोजन आहे आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे राजिप शिक्षण विभागाने शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला सांगितले. शिक्षकांना भेडसावणार्या विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांच्या मुद्यावर …
Read More »Monthly Archives: August 2022
अर्थसाक्षर स्पर्धा : 33
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). टाटा उद्योग समूहातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे नाव काय आहे? अ. टाटा …
Read More »इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर झुलन होणार निवृत्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंड विरूद्धच्या तिसर्या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. इंग्लंड दौर्यासाठी नुकताच भारतीय महिला संघ घोषित झाला. या संघात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा देखील …
Read More »शेअर मार्केटचा राजा- राकेश झुनझुनवाला!
भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव घेतले जाते. अगदी छोटी सुरवात करून 45 हजार कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी मिळविली होती. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदारांना प्रेरणा देणार्या आणि भारताच्या विकासावर ज्यांचा प्रचंड विश्वास होता, अशा या ‘बिग बुल’ विषयी. बिग बुल नावाने ओळखले जाणारे राकेश …
Read More »कर्जतमध्ये शेकापमध्ये नाराजीसत्र
उमरोलीपाठोपाठ सावेळे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आता उघड होेऊ लागली आहे. पक्षनेतृत्व लक्ष देत नाही आणि कार्यकर्ते वार्यावर आले असून पक्षातील निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, तसेच गावोगावी विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसल्याने तालुक्यातील उमरोलीपाठोपाठ सावेळे …
Read More »“गद्दार म्हणणार्याना धडा शिकवू”
आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार भरत गोगावले यांचा पलटवार महाड : प्रतिनिधी आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आजही कायम आहोत, असे असताना आम्हाला गद्दार म्हणणार्यांना येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू, असा पलटवार आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी …
Read More »डिजिटल साक्षरता वाढली आणि सायबर गुन्हेही!
भारतीय नागरिक डिजिटल व्यवहार करत आहेत, पण ते पुरेसे डिजिटल साक्षर नसल्यानेसायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात भारतीयांना आपल्या वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते त्यांनी केले नाहीतर ते सायबर गुन्हेगारीचे शिकार होऊ शकतात. डिजिटल व्यवहार करणार्यांची संख्या वेगानेवाढत चालली असून त्यातील अनेक जण …
Read More »‘अभिनंदन’ने फोडली सोन्याची हंडी
नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा सेक्टर 8मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी मानाची सोन्याची दहीहंडी आयोजित केली होती. ही ‘सोन्याची हंडी’ मुंबईतील फेरबंदर येथील अभिनंदन गोविंदा पथकाने आठ थर लावून फोडली. भाजप नवी मुंबई महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते सव्वातीन लाख रुपये किमतीच्या मानाची हंडीचे …
Read More »नवी मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नियोजन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने निर्बंध घालून …
Read More »नवी मुंबई स्वाईन फ्ल्यू टेस्टींगला सुरूवात
कोव्हीड आरटी-पीसीआर लॅबमध्ये सुविधा नवी मुंबई : बातमीदार कोविड प्रभावित काळामध्ये आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसांच्या कालावधीत सुरू केलेल्या नवी मुंबई महपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील आरटी-पीसीआर लॅबमुळे जलद रिपोर्ट प्राप्त होऊन कोविडचा प्रभाव रोखण्यासाठी अतिशय मोलाची मदत झाली. प्रतिदिन 5000 टेस्ट्स क्षमतेच्या या लॅबमध्ये 4 ऑगस्ट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper