पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बुधवारी (दि. 17) झालेल्या बैठकित घेण्यात आला. या वेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या. या बैठकीत आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधणे, …
Read More »Monthly Archives: August 2022
गणेशोत्सव शांततेत साजरा करा
रसायनी पोलिसांचे आवाहन; मंडळांच्या पदाधिकार्यांसोबत बैठक मोहोपाडा : प्रतिनिधी गणेशोत्सव व इतर सण कायद्याचे पालन करुन शांततेत व गुण्यागोविंदाने साजरे करा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटी, पोलीस पाटील व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकार्यांच्या समन्वय बैठकीत केले. जिल्हा …
Read More »धोक्याचा इशारा
हरिहरेश्वरच्या किनार्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीबद्दल गुरूवारी उलटसुलट अफवा पसरल्या. मुंबई-पुण्यासारख्या नजीकच्या शहरांमध्ये पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी सुरू केली. येणार्या-जाणार्या वाहनांची कसून तपासणी होऊ लागली. अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात निवेदन केले. या घटनेमागे अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याचे गृहखाते देखील सांभाळणार्या फडणवीस यांनी सांगितले. अर्थात तसे …
Read More »कर्जतमधील शेकाप कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे
कर्जत ः शेतकरी कामगार पक्षात पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहेत, मात्र या नियुक्त्या करताना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत कर्जत तालुक्यातील उमरोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्याकडे पाठवून दिले आहेत. त्यामुळे शेकापमधील गटबाजी व नाराजी उघड झाली आहे. नेरळ येथील विविध …
Read More »कर्जतमधील नवज्योत देशमुख ‘आयर्न मॅन’
कर्जत ः बातमीदार कझाकस्तानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्या नवज्योत मारुती देशमुख या क्रीडापटूने आयर्न मॅन किताब प्राप्त केला आहे. नवज्योत हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोटल पाली गावचा सुपुत्र आहे. या स्पर्धेत सलग 3.8 किमी खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणार्या …
Read More »रायगडातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट
एके 47 रायफल्स, जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ श्रीवर्धन ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात गुरुवारी (दि. 18) संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल आणि जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या …
Read More »आज दहीहंडीचा थरथराट!
लाखोंच्या बक्षिसांचे लोणी चाखण्यासाठी गोविंदा पथके सज्ज अलिबाग ः प्रतिनिधी लहान मुलांपासून सर्वांच्याच आवडीचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण शुक्रवारी (दि. 19) साजरा होत आहे. यानिमित्त उभारण्यात येणार्या दहहंडीसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. भाजपच्या वतीने उलवे नोडमध्ये एकूण तीन लाख 55 हजार 55 रुपयांची पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी …
Read More »पालीतील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली शहरामधील गुरवआळी व होळीचा माळ येथील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. या चौकातील नामफलकाचे अनावरण नगराध्यक्षा गीता पालरेचा व सेवानिवृत्त सैनिक अतिष सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. पालीतील गुरवआळी व होळीचा माळ चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी …
Read More »पत्नीला आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस बिहारमधून अटक
पेण पोलिसांची कामगिरी पेण : प्रतिनिधी पेणमधील वाशीनाका येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या आरोपी पती मोहन रामअवतार यादव (वय 38) याला पेण पोलिसांनी बिहारमधील झांझा, जिल्हा- जमुई येथून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रुपेश चंद्रकांत म्हात्रे (वय 30, रा. सरेभाग, वाशी ता. पेण) …
Read More »यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आवश्यक -डॉ. कोकाटे मकबूल
मुरूडमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान मुरूड : प्रतिनिधी आपले आयुष्य सफल व यशस्वी बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व शिस्त बाळगणे खूप आवश्यक आहे. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी मुरूड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper