माणगाव : माणगाव -पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात कारला भिषण अपघात होऊन कार 200 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले असून तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अकोला जिल्ह्यातील वाशीम येथून आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकूण सहा प्रवासी …
Read More »Monthly Archives: August 2022
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रस्ता विकासकामाचे भूमिपूजन
पनवेल : प्रतिनिधी गव्हाण फाटा ते गव्हाणच्या दिशेने जाणारा रस्ता सिडकोने विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नविकासाकरीता उलवे नोड पॅकेज तीन विकसित करताना उद्ध्वस्त केला होता. हा रस्ता गव्हाण, शेलघर, न्हावा, न्हावाखाडी, कोपर, शिवाजीनगर या गावातील नागरीकांचा रहदारीचा तो बंद झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत होता. यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत भारताची विजयी आघाडी
हरारे : वृत्तसंस्था भारताने झिम्बाब्वेचे 162 धावांचा आव्हान पाच फलंदाजांच्या मोबदल्यात पार करीत दुसरा वनडे सामना पाच विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था चार बाद 97 धावा अशी करून चांगली झुंज दिली होती, मात्र संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा (25) यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचवले. …
Read More »खोपोलीत काशी होम्स दहीहंडी महोत्सवाचा मानकरी सोमजाई मंडळ
खोपोली : प्रतिनिधी सोमजाई मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने खोपोली शहरातील बहुचर्चित काशी होम्स दहीहंडी फोडून रोख एक लाख 11 हजार व मानाचा चषक पटकावला. विजेत्या गोविंदा पथकाला काशी होमचे विक्रम साबळे, यशवंत साबळे आणि माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात आला. खोपोली शास्त्रीनगर गुरुद्वारा …
Read More »माणगावात दहीहंडी उत्सव उत्साहात
गोविंदा पथकांवर बक्षिसांची खैरात; सहा-सात थरांपर्यंत सलामी माणगाव : प्रतिनिधी आमदार भरतशेठ गोगावले मित्रमंडळ आयोजित माणगावात तालुका शिवसेने (शिंदे गट) चा दहीहंडी उत्सव शुक्रवारी (दि.19) पंचायत समिती कार्यालय परिसरात उत्साहात साजरा झाला. या दहीहंडी उत्सवात रायगड जिल्ह्यातील अनेक गोविंद पथकांनी भाग घेऊन लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली. आमदार भरत गोगावले, …
Read More »वरवठणे गोविंदा पथकाने सात थर लावून फोडली पालीतील लाखमोलाची दहीहंडी
पाली : प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने पाली येथे उभारलेली लाखमोलाची दहीहंडी फोडण्याचा मान वरवठणे येथील श्री चौडेश्वरी माता गोविंदा पथकांने पटकाविला. शुक्रवारी रात्री सात थर लावून या गोविंदा पथकाने ही मानाची दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली. सुधागड तालुक्यातील पालीमध्ये शुक्रवारी शिवसेना (शिंदे गट) व भाजप पुरस्कृत एक लाख …
Read More »पाली बस स्थानक नूतनीकरणाचा मार्ग मोकळा
नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण दोन वर्षांपासून रखडले आहे. दरम्यान, नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने पाली बस स्थानकाच्या नूतनीकणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालीतील एसटी बस स्थानकाची मोडकळीस आलेली जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून …
Read More »माथेरान नगरपालिकेकडून गुणवंतांचा सन्मान
कर्जत : बातमीदार कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील अन्य गुणवंतांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माथेरान नगर परिषदेकडून सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता माथेरानमध्ये रुग्णांवर उपचार करणार्या डॉ. रुपाली मिसाळ आणि आरोग्यसेविका स्नेहा गोळे यांना पंत्रप्रधान कार्यालयाने प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित …
Read More »गणेशोत्सवासाठी अलिबाग-सावंतवाडी एसटी बस सोडणार
अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावे, याकरिता अलिबाग एसटी आगारातून 29 ऑगस्ट रोजी सकाळी सावंतवाडी बस सोडण्यात येणार आहे. अलिबाग एसटी आगारातून दरवर्षी गणेशोत्वासासाठी सावंतवाडी बस सोडली जात असे. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षे अलिबागमधून सावंतवाडी बस सोडण्यात आली नव्हती. यंदा सावंतवाडी बस सोडावी, अशी मागणी केली …
Read More »गणेशोत्सव शांततेत व सुरक्षीतपणे साजरा करा -पोलीस निरीक्षक अशोक थोरात
रेवदंडा पोलीस ठाण्यात नागरिकांची बैठक रेवदंडा : प्रतिनिधी गणेशोत्सव शांततेने व सुरक्षीतपणे साजरा करण्याचे आवाहन रेवदंड्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी नुकताच पोलीस ठाण्यात आयोजीत केलेल्या नगारिकांच्या विशेष सभेत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुरुवारी सायकांळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पोलीस निरीक्षक अशोक थोरात उपस्थितांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper