Breaking News

Monthly Archives: August 2022

विनायक मेटेंच्या मृत्यूची होणार सीआयडी चौकशी

मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. माजी आमदार विनायक मेटे यांच्या कारला 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा …

Read More »

मोदी सरकारचे ‘जय किसान’! तीन लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत  बैठकीत तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर दीड टक्के सवलत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. या योजनेंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामधे मंगळवारी (दि.17) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाचा शेवटचा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चोचे अध्यक्ष विनोद घरत, महाविद्यालय विकास …

Read More »

पनवेल, उरणमध्ये परिसरात समुह राष्ट्रगीत गायनास प्रतिसाद

पनवेल : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत बुधवारी (दि. 17) समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आला. पनवेल महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  …

Read More »

नियम पाळून दहिहंडी करा

पोलिसांचे आवाहन; पनवेल, उरणमध्ये बैठक पनवेल : वार्ताहर दहिहंडी सण साजरा करताना  नियमाचे पालन करणे  महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल  शिवराज पाटील यांनी बुधवारी (दि. 17) घेतलेल्या सार्वजनिक दहिहंडी आयोजक बैठकीत केले. दहिहंडी सणानिमित्ताने सार्वजनिक दहिहंडीचे आयोजक यांची पोलीस ठाणे मंथन हॉल येथे पोलीस उप आयुक्त, …

Read More »

गोविंदा पथकांना सानपाड्यातील सोन्याच्या दहीहंडीचे आकर्षण

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार सानपाडा येथील युवा नेते पांडुरंग आमले यांनी दहीहंडी फोडणार्‍या पथकाला सुमारे सव्वा तीन लाख रुपये किमतीची  सोन्याची हंडी पारितोषिक ठेवल्याने मुंबई, ठाणेम, कल्याण-डोंबिवली, उरण-पनवेल तसेच स्थानिक नवी मुंबई परिसरातील गोविंदा पथकांमध्ये ही दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा निर्माण  होणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. सानपाडा सेक्टर …

Read More »

विद्याभवन शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास विस्तार इंटरनॅशनल ग्रुपचे चीफ मेनटॉर सचिन अधिकारी आणि जिओ डिजिटल लाईफच्या सर्विस वॅलिडेशनचे उपाध्यक्ष निलेश महाजन आणि स्माईल फाउंडेशनचे संचालक डॉ. धिरज अहुजा अतिथि म्हणून उपस्थित …

Read More »

लिमये वाचनालयातर्फे राष्ट्रध्वजाला मानवंदना

पनवेल : रामप्रहर वृत्त के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सोमवारी (दि. 15) 75वा अमृतमहोत्सवानिमित्त पनवेलचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक  ए. के. शेख यांच्या हस्ते झेंडावंदन करण्;यात येऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देणेत आली. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक रोहिदास पोटे माजी शिक्षण अधिकारी हे उपस्थित होते. …

Read More »

कोंकण भवनात समूह राष्ट्रगीत गायन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणार्‍या स्वराज्य महोत्सव या उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. 17) कोकण भवनात उप आयुक्त मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या वेळी उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमूख, उपायुक्त (पुरवठा) रवि पाटील, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण (निर्धार), उपायुक्त (करमणूक) सोनाली …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांची तिरंगा रॅली

नवी मुंबई : बातमीदार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सीबीडी बेलापूर ते सानपाडा पामबीच मार्गावर आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारताच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली. भाजपा कार्यकर्ते व तरुण युवकांच्या शेकडो दुचाकी व चार चाकी वाहने तसेच …

Read More »