Breaking News

Monthly Archives: August 2022

सीकेटी संकुलात नुतन उपहारगृह सुरू

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) संकुलात नुतनीकरण झालेल्या उपहारगृहाचे उद्घाटन सोमवारी (दि. 8) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, समीर ठाकूर …

Read More »

लोकनेते ‘दिबां’ना सांस्कृतिक आदरांजली

कामोठे : रामप्रहर वृत्त एकविरा कला संस्थेच्याबतीने प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांना सांस्कृतिक आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम कामोठे येथील आगरी समाज मंगल कार्यालयात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते नवी मुंबई …

Read More »

पनवेलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम

लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त शारदा संगीत क्लासेस यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव 2022 हा कार्यक्रम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शारदा संगीत क्लासेसच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवर्य पंडित बाबादासजी तुपे आणि गुरुवर्य …

Read More »

…तर सहकार चळवळ पुढे चालू राहील

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; कामोठ्यात अरिहंत बँकेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर सहकार चळवळ पुढे चालू राहील, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे अरिहंत बँकेच्या उद्घानावेळी केले. खातेदारांचा विश्वासावर सार्थ ठरलेल्या श्री अरिहंत को-ऑरेटीव्ह बँकेची शाखा कामोठे …

Read More »

मच्छीमारांच्या हितासाठी भाजप प्रयत्नशील

समस्या दूर करण्याची मागणी; आमदार महेश बालदींनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मच्छिमारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन …

Read More »

महाडमध्ये भंगार गोदामांकडून नियमांचे उल्लंघन

बेकायदेशीर भंगार गोदामांकडून शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन राजरोसपणे केले जात आहे. याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. महाड शहरातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील भंगार व्यावसायिक अनधिकृतपणे जुन्या वाहनांची तोड करत असून याठिकाणी काम करणार्‍या कामगारांच्या सुरक्षेबाबत देखील विचार केला जात नसल्याचे दिसून येत आहे. भंगार गोळा करण्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालत …

Read More »

गणेशमंडळांना पनवेल मनपा देणार ऑनलाइन परवानगी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेशमंडळांना ऑनलाइन पद्धतीने परवानगी देणार आहे. याचे प्रात्यक्षिक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 8) घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले. या वेळी आयुक्तांनी नोंदणी फी कमी करण्याचे आश्वासनही दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, …

Read More »

पनवेलमधील फुटबॉल स्पर्धेत कालिना रेंजर विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल फुटबॉल क्लब आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुका व नवी मुंबईस्तरीय टर्फकोर्ट फुटबॉल स्पर्धा रविवारी (दि. 7) झाली. स्पर्धेत कालिना रेंजर हा अंतिम विजेते व बीवायबीएफसी हा संघ उपविजेता ठरला. रामशेठ …

Read More »

विद्यार्थ्यांनी जीव ओतून काम करावे -डॉ. नितीन आरेकर

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचा कर्जतमध्ये समारोप कर्जत : प्रतिनिधी स्पर्धा म्हटली की, जय पराजय होतच असतो. त्याकडे लक्ष न देता आपण आपले ध्येय्य गाठण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शिस्ती बरोबरच जीव ओतून काम करावे, म्हणजे यश निश्चित मिळेल, असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर …

Read More »

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांना स्थानिक बाजारपेठेत मागणी

कर्जत : बातमीदार अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव (ता. कर्जत) येथील शिशुमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुमारे 400राख्या तयार केल्या असून त्यांच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या राख्या खरेदीसाठी  स्थानिक बाजारपेठेत गर्दी होत आहे. पाठ्यपुस्तकीय ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार समजण्यासाठी शाळेने हा उपक्रम राबविला. प्रथम इयत्ता …

Read More »