परेश ठाकूर यांनी घेतले सपत्नीक दर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारतीय सेल कामोठेच्या वतीने वरमहालक्ष्मी पूजा शुक्रवारी (दि. 26) आयोजित केली होती. या पुजेचे संयोजक तथा कामोठे मंडळ उपाध्यक्ष सूजीत पुजारी यांच्या वतीने सरोवर एन्क्स येथे ही पूजा झाली. या पुजेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »Monthly Archives: August 2022
खारघरमधील वाहतूक कोंडी सोडवा
भाजप पदाधिकार्यांचे निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरात वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात त्यांनी वाहतूक पोलिसांची भेट घेत निवेदन दिले आहे. शहरात वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सकाळ संध्याकाळी नोकरीधंद्यासाठी जाण्या येण्याच्या मुळातच नव्हे तर संपूर्ण दिवसभर नागरिकांना वाहतूक कोंडीला …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 34
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). पुढीलपैकी कोणती संस्था शेअर बाजाराशी संबंधित नाही? अ. सेबी(सेक्युरिटीज अॅड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) …
Read More »सामूहिक मानवी वर्तनांचा अभ्यास करणारा सिद्धांत
मागील लेखातील डाऊ थिअरीनंतर आजच्या लेखात आपण एलियट वेव्ह थिअरीबद्दल जाणून घेणार आहोत. हा असा अजून एक सिद्धांत आहे ज्याला ’आधुनिक’ म्हटलं जातंय. अमेरिकन अकाउंट आणि लेखक राल्फ नेल्सन एलियट यांनी हा सिद्धांत मांडला. इलियटचा जन्म मेरीसविले, कॅन्सस इथं झाला आणि नंतर ते सॅन अँटोनियो, टेक्सास इथं गेले. 1890 च्या …
Read More »कंपन्यांच्या विक्रीतील ‘ही’ वाढ अर्थव्यवस्थेसाठी ‘बूस्टर’ का आहे?
युद्ध आणि कोरोना संकटामुळे सर्व जग आर्थिक संकटांचा सामना करताना भारत त्याला अपवाद राहू शकत नाही. पण याच विशिष्ट परिस्थितीचा भारताला अनेक आघाड्यांवर लाभही होतो आहे. त्याची प्रचीती खासगी कंपन्यांच्या विक्री आणि नफ्याच्या आकड्यात आली आहे. रिझर्व बँकेचा ताजा अहवाल त्याला दुजोरा देतो आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला …
Read More »नामदार रवींद्र चव्हाण यांचा रविवारी सत्कार सोहळा; विविध पक्षांतील कार्यकर्ते करणार प्रवेश
पनवेल : प्रतिनिधी फडणवीस सरकार असताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारीने काम करणारे तसेच आताच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार समारंभ तसेच विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता उरणमधील जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे होणार …
Read More »देशाच्या सरन्यायाधीशपदी उदय लळीत यांनी शपथ घेतली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यायमूर्ती उदय उमेश लळीत भारताचे 49वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शनिवारी (दि. 27) सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोकणातील विजयदुर्गजवळ असलेले गिर्ये हे उदय लळीत यांचे मूळ गाव …
Read More »दुर्दैवी युती
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या अभूतपूर्व सत्तांतरानंतर गेल्या दोन महिन्यांत शिवसेनेला गळतीच लागलेली पहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी केलेली संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा शिवसेनेचा दुर्दैवी दुबळेपणाच अधोरेखित करते. दादर येथील …
Read More »पनवेलमधील ओवेत नळपाणी योजनेची वचनपूर्ती
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून ओवे गावातील पाण्याची समस्या सुटली असून या नळपाणी योजनेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. येथील समस्यांसंदर्भात परेश ठाकूर यांनी पाहणी दौरा करून समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर, शिक्षकवर्गाचे ‘रयत’च्या पदाधिकार्यांकडून कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला. त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे ते रायगड, नवी मुंबईतील एकमेव विद्यालय ठरले आहे. त्या अनुषंगाने रयत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper