भाजप नेते संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त महान जनजाती स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती व राष्ट्रीय जनजाती गौरव दिन पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा होत आहे. त्या अंतर्गत वनवासी कल्याण आश्रम आणि पनवेल तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून तसेच भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »Monthly Archives: November 2022
रिटघरच्या श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते उच्च माध्यमिक विद्यालयाने यश प्राप्त केले आहे. विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालय येथे झालेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत श्री भैरवदेव विद्यालय व …
Read More »विद्यार्थ्यांनी घेतली टपाल, बँकेच्या कामांची माहिती
सीकेटी विद्यालयातर्फे क्षेत्रभेटी नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय मराठी प्राथमिक विभागाच्या वतीने बुधवारी (दि. 16) इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस, व गुरुवारी (दि. 17) इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची अभ्युदय बँक नवीन पनवेल येथे क्षेत्रभेट देण्यात आली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसचे व्यवहार …
Read More »भाजपच्या पाठपुराव्याने तळोजा सबवेची दुरुस्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाने केलेल्या पाठपुरावामुळ तळोजा येथील भुयारी मार्गात होणारी पाणी गळती थांबविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. तळोजा (पाचनंदनगर) वसाहतीचे प्रवेशद्वार भुयारी मार्गात पाणी साचण्याची समस्या वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष निर्दोश केणी यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन …
Read More »गुंडाच्या मालमत्तेवर हातोडा
विकी देशमुखच्या घराभोवतीचे बांधकाम पाडले पनवेल : रामप्रहर वृत्त योगी आदीत्यनाथ पॅटर्न राबवून नवी मुंबई पोलिसांनी तसेच सिडकोने कुख्यात गुंड विकी देशमुख यांच्या घराभोवती असणारे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. खून, बलात्कार, खंडणी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्हे करुन विकी देशमुख यांचे पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरामध्ये दहशत माजवली होती. …
Read More »सागरी सुरक्षा अभियानांतर्गत किनार्यांवर दक्षता
उरण : वार्ताहर मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दरवर्षी पोलीस यंत्रणेकडून सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. यावर्षी मंगळवारी (दि. 15) या अभियानाला सकाळी सुरुवात झाली. या अभियानात उरणमधील सर्व सागरी किनार्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील हद्दीत प्रवेश करणार्यांची ही पोलिसांकडून तपासणी केली जात …
Read More »रेल्वे स्टेशन परिसरात चोरांचा सुळसुळाट
पनवेलसह नवी मुंबईत दररोज वाहनचोरीच्या घटना नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेवर स्वत:चे वाहने उभे करून झटपट लोकल पकडण्यासाठी अनेक नोकरवर्गाची धावपळ पहायला मिळते, मात्र मुंबईतून पुन्हा परतल्यावर स्वत:चे वाहन उभे केलेल्या ठिकाणी नसल्याचे पाहिल्यावर वाहनाची शोधाशोध सुरू होते. अखेर सर्वत्र शोधल्यानंतर वाहन मिळत नसल्याची खात्री झाल्यावर …
Read More »पनवेलमध्ये सुवर्णा भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण
अलिबाग : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी दोन असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग …
Read More »वैजनाथ देवस्थान जमिनी गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न - किरीट सोमय्या
कर्जत तहसीलदारांशी केली चर्चा कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील वैजनाथ देवस्थानच्या जमिनीची धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विक्री केल्याप्रकरणी माहिती घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (दि. 17) कर्जत तहसीलदार कार्यालयात भेट दिली. त्यांनी तहसीलदारांशी या विषयावर चर्चा केली. ठाकरे सरकारच्या काळात हे गैरव्यवहाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करून …
Read More »काँग्रेसची ‘महाराष्ट्री तोडो’ यात्रा
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या पक्ष श्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी वाट्टेल ते करण्यात नाना पटोले पटाईत आहेत, मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यास काँग्रेस नेते कसे धजावतात? हे महाराष्ट्रातील जनतेने विचारलेच पाहिजे. याला भारत जोडो म्हणत नाहीत, तर याला महाराष्ट्र तोडो म्हणता येईल, अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper