Breaking News

Monthly Archives: November 2022

सिडकोकडून 700 स्लॅबचे काम 555 दिवसांत पूर्ण; गृहनिर्माण क्षेत्रातील यशाची पुनरावृत्ती

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबईतील तळोजा नोडमधील सेक्टर-28, 29, 31 व 37 मध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील इमारतींमधील 500 स्लॅबचे काम 489 दिवसांत पूर्ण केल्यानंतर, सिडको महामंडळाने पुन्हा एकदा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी  यांच्या मार्गदर्शनाखाली याच इमारतींमधील 700 स्लॅबचे काम केवळ 555 दिवसांत …

Read More »

नवी मुंबईत 29 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून 29 कोटींचा माल जप्त केला आहे. आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे …

Read More »

भाजप कामगार मोर्चातर्फे धन्यवाद मोदीजी अभियान

पनवेलमध्ये प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी राबविलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली 15 लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे धन्यवाद मोदीजी अभियान भाजपने सुरू केले आहे. कामगार मोर्चाच्या वतीनेही धन्यवाद मोदीजी अभियान राबविण्यात येत असून या …

Read More »

शेकाप हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष -आमदार शहाजीबाजू पाटील

रेवदंडा : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष आहे, मात्र आता शेकापचा परतीचा प्रवास सुरू असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोमवारी (दि. 6) रेवदंडा येथे केली. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मोरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्या वेळी आमदार पाटील …

Read More »

आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मोदी सरकारच्या घटनादुरुस्तीवर शिक्कामोर्तब नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी सरकारने 103वी घटनादुरुस्ती करून घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 7) शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षण मिळणार …

Read More »

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईकर चमकले

नवी मुंबई : बातमीदार दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या दुसर्‍या ओपन इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईच्या दोन खेळाडूंनी प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत 900पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते . नवी मुंबईतील सुरज पुजारीने रौप्यपदक आणि परेझ नादार यांनी कांस्यपदक पटकावित नवी मुंबईचे नाव गाजवले. या स्पर्धेसाठी …

Read More »

सात वर्षांच्या स्वराची पाच किमी मॅरेथॉन दौड

तळोजा : रामप्रहर वृत्त खारघर येथील जय हिंद फाउंडेशनच्या वतीने तळोजा येथील केंद्रीय राखीव पोलीस बल मैदानात पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून पाच किलोमीटर अंतराच्या जयहिंद मॅरेथॉनचे आयोजन रविवारी (दि. 6) करण्यात आले होते. या स्पर्धेत कामोठे येथील रहिवासी दिलीप शेलार यांची सात वर्षांची मुलगी स्वराने सहभागी होत दौड पूर्ण …

Read More »

नवी मुंबईत कॅरम स्पर्धेला प्रतिसाद

नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिरवणे गाव येथे दोन दिवसीय भव्य कॅरम स्पर्धा झाली. भाजपचे महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मालदीव येथे झालेल्या …

Read More »

रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी उत्साहात

पेण : प्रतिनिधी ट्रॉफी फाईटर्स फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वरिष्ठ गट (सिनिअर) व सब ज्युनिअर मुले व मुली यांची जिल्हा  टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा नुकतीच पेण प्रायव्हेट हायस्कूल मैदानात उत्साहात झाली. स्पर्धेच्या उदघाटन समारंभास माजी जि.प.सदस्य प्रभाकर म्हात्रे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार …

Read More »

पनवेलमध्ये गुणवंत खेळाडूंचा सत्कार

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त हार्मोनी स्पोर्ट्स क्लब आणि रायगड बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये टर्फ क्रिकेटचे सामने रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. या वेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा माजी …

Read More »