Breaking News

Monthly Archives: December 2022

सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि.29) पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास डॉ. अस्मिता जगदिश घरत आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सह-सचिव भाऊसाहेब थोरात, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी माध्यमिक …

Read More »

कोरोना रुग्णांत वाढ; नवी मुंबईत खबरदारी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे. मागील आठवडाभरात शून्यावर आलेली करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात सलग तीन दिवस कोरोनाचा प्रत्येकी …

Read More »

लिमये वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा बुधवारी (दि. 28) उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी त्यांनी संस्थेच्या नवीन वास्तूसाठी भरघोस मदत करणार …

Read More »

धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 15 हजार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी धान उत्पादक शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार या शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात याची घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोन हेक्टरी प्रोत्साहनपर हा बोनस …

Read More »

इतिहास संशोधक, ज्येष्ठ साहित्यिक वसंत पाटील यांचे निधन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर येथील इतिहास संशोधक तथा ज्येष्ठ साहित्यिक वसंत भाऊ पाटील यांचे गुरुवारी (दि. 29) वृद्धत्वाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वसंत पाटील यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम केले. अध्यापन …

Read More »

‘थर्टीफर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागही सज्ज

विशेष भरारी आणि गस्ती पथकांची नेमणूक अलिबाग : प्रतिनिधी 31 डिसेंबरला होणार्‍या दारू पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर राहणार आहे. रायगड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री तसेच हातभट्टी ठिकाणांवर कारवाई करण्याकरिता या विभागाच्या भरारी पथकांबरोबरच विशेष गस्ती पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परराज्यातून येणार्‍या संशयित वाहनांची तसेच संशयित ढाबे, …

Read More »

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांची होणार चौकशी; संचालक मंडळही होणार बरखास्त होणार!

अनधिकृतपणे गाळे बांधणी भ्रष्टाचार आणि बुडीत कर्नाळा बँकेत पैसे आले अंगलट पनवेल : प्रतिनिधी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाललेल्या गोंधळावर आणि झालेल्या भ्रष्टाचारावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. या एपीएमसीकडून शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायाबाबत दोन्ही आमदार महोदयांनी …

Read More »

मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत; पनवेल महापालिकेचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये 75 टक्के सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले असून या निर्णयाबद्दल पनवेल महापालिका प्रशासन व आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानण्यात आले आहेत. आभार पत्र देताना भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, श्यामनाथ पुंडे, …

Read More »

सीकेटी विद्यालयाचे वार्षिक बक्षीस वितरण

माजी उपमहापौर चारूशीला घरत यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभागाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (दि. 28) उत्साहात साजरा झाला. हा सोहळा इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे आणि पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली हा …

Read More »

नियम पाळून नववर्षाचे स्वागत करा

पनवेलमध्ये पोलिसांचे आवाहन पनवेल : वार्ताहर गतवर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून स्वागत करा, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे मंथन हॉल याठिकाणी 31 डिसेंबर 2022 गत वर्षाला निरोप व नव वर्षाचे …

Read More »