पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील गटारे आणि रस्त्याच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 5) अधिकार्यांसह पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच गटारे सफाईची सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. पनवेल शहरातील साईनगर, कापड बाझार, …
Read More »Yearly Archives: 2022
निर्बंध शिथिलतेनंतर व्यावसायिकांच्या आशा पल्लवित
ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद; खरेदीसाठी वर्दळ वाढली पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलसह नवी मुंबईतील निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यापारी व दुकानदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निर्बंध पूर्णपणे शिथिल केल्यामुळे ग्राहकही आता कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. पनवेल परिसरात महानगरपोलिकेतर्फे लसीकरणावर भर दिल्याने बाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे येथील …
Read More »उरण येथे स्वच्छता अभियान
उरण : वार्ताहर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या सौजन्याने उरण शहरातील शासकीय कार्यालय येथे उरण शहरात मंगळवारी (दि. 1) सकाळी 7.30 ते 11 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता केलेल्या सरकारी कार्यालयाचे …
Read More »सिडको गृहप्रकल्पात काही महिन्यातच भीषण पाणीटंचाई; प्रशासनाचे दुर्लक्ष
नियोजन नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप खारघर ः प्रतिनिधी खारघरमधील बागेश्री गृहसंकुलातील नागरिकांचे मागील महिनाभरपासून पाण्याचे प्रचंड हाल सुरू आहेत. सिडको महामंडळाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न केल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत भाजपतर्फेही पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्याकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सिडको गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2018 साली लॉटरी पद्धतीने …
Read More »सिप्ला कंपनीमध्ये राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह
कर्मचार्यांसाठी विविध स्पर्धा रसायनी ः प्रतिनिधी पाताळगंगा एमआयडीसीमधील सिप्ला या औषध निर्माण करणार्या कारखान्यांमध्ये 4 मार्च रोजी 51 वा राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह उत्साहात पार पडला. त्यानिमित्ताने सर्व कर्मचार्यांनी कारखान्यातील अंतर्गत रस्त्यावर सुरक्षा जनजागृतीकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरक्षाविषयक घोषणा देण्यात आल्या. या सप्ताहाचे उद्घाटन पाताळगंगा एमआयडीसी परिक्षेत्रामधील औद्योगिक …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात बीट्स फेस्ट उत्साहात
खारघर ः रामप्रहत वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक समितीतर्फे सहा दिवसाचे बीट्स फेस्ट मोठया उत्साहात पार पडला. गेल्या दोन वर्षात कोरोना निर्बंधांमुळे महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही खंड पडला होता. मात्र यावर्षी महाविद्यालयातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बीट्स …
Read More »हॉटेलमधून मोबाइल चोरणारा गजाआड
पनवेल ः वार्ताहर हॉटेलमधील टेबलावर एका ग्राहकाने ठेवलेले दोन मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी भुरट्या चोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचे 2 मोबाइल हस्तगत केले आहेत. तालुक्यातील कल्हे गाव येथील किंग्स हॉटेलमध्ये एका ग्राहकाने त्यांच्या टेबलावर ओप्पो आणि व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल फोन ज्याची किंमत एकूण …
Read More »जेएनपीटी रस्त्यावर कंटेनर घसरला
उरण ः वार्ताहर जेएनपीटी रस्त्यावर चिर्ले गावाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या खाली घसरला. सुदैवाने ट्रेलरचा चालक व क्लिनर या अपघातातून सुखरुप बचावला आहे. सुमारे 20 टन सामान भरलेला कंटेनर (एमएच 46 बीबी 7397) हा जेएनपीटीच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुख्य रस्ता …
Read More »बेदरकार कारभार
विरोधीपक्ष नेत्यांच्या टीकेचे जहरी बाण निगरगट्टपणाने सोसले की विरोधात गेलेले न्यायालयीन निर्णय अखेर विस्मरणात जातात यावर सत्ताधार्यांचा ठाम विश्वास दिसतो. पोकळ घोषणा, भंपक गर्जना आणि उसने अवसान आणून विरोधीपक्षांना दिलेल्या धमक्या आणि दरडावण्या यांच्या जोरावर राज्याचा कारभार चालवता येत नाही हे आता जनतेला कळून चुकले आहे. असे असले तरी महाविकास …
Read More »ओबीसी आरक्षण वाचवा! अधिवेशनात भाजपचा नारा !!
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शुक्रवारचा (दि. 4) दुसरा दिवस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गाजला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्याने भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारवर काही मोठ्या लोकांचा दबाव आहे, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मध्य प्रदेशाप्रमाणेच राज्य सरकारने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper