पनवेल ः वार्ताहर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने कै. सौ. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताहाचे आयोजन पनवेलमधील श्री विरूपाक्ष महादेव मंदिरात करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताह 3 ते 9 मार्चपर्यंत विरूपाक्ष मंदिरात रोज रात्री 9.30 वाजता होणार असून यामध्ये विविध शहरातील नामांकित कीर्तनकार हे कीर्तन …
Read More »Yearly Archives: 2022
500 कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थाची विल्हेवाट
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त तळोजा येथे उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या देखरेखीखाली सुमारे 500 कोटी रुपयांच्या अमली पदार्थाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. प्रिन्सिपल कमिशनर ऑफ कस्टम्स मुंबई यांच्या कार्यालयाने जप्त केलेले अमली पदार्थ, सायकोट्रॉपिक पदार्थ आणि विदेशी मूळ सिगारेट जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या अंतर्गत एकूण 343 …
Read More »कर्नाळा अभयारण्य परिसरात आगीचे सत्र
पर्यावरण-पशुप्रेमींनी व्यक्त केली चिंता पनवेल ः वार्ताहर निसर्गसंपदेने सुसज्ज असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरात मागील काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे या आगीमुळे कर्नाळा किल्ला व अभयारण्यात परिसरातील वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याने पर्यावरण-पशुप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाळा हे पक्ष्यांसाठी असलेले राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. येथे …
Read More »Ched K To 12 Transition Program
Ched K To 12 Transition Program For occasion, seniors in Makati and Pasig get free desserts throughout their birthdays and golden wedding ceremony anniversaries. The Caloocan LGU also provides grocery baskets. Of course, with every proper comes rules to information individuals and to guard restaurant homeowners. The FDA’s EUA didn’t …
Read More »अखेर व्हायचे ते झालेच
नवाब मलिक हे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेआहेत असे नव्हे तर सरकारातील एक महत्त्वाचे मंत्रीही आहेत. गेले काही महिने ते विविध प्रकरणांवरून केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर रोजच्या रोज आरोपांच्या फैरी झाडत होते. त्यांच्या आरोपांत तथ्य होते अशातला काहीच भाग नाही. ईडी आणि अंमलीपदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्यांविरुद्ध मलिक यांनी जणु आघाडीच उघडली …
Read More »महानिर्मितीतर्फे विविध खुल्या स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार महानिर्मितीतर्फे (शासकीय वीज निर्मिती करणारी कंपनी) विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत विविध खुल्या राज्यस्तरीय स्पर्धांची घोषणा करण्यात येत आहे. यामध्ये खाली नमूद केलेल्या स्पर्धांचे आयोजन …
Read More »एमबीएच्या विद्यार्थ्यांना आगरी भाषेत दिले धडे; जागतिक मातृभाषा दिनानिमित्त उपक्रम
ठाणे : प्रतिनिधी जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वाघबीळ गावातील प्रा. सागर पाटील यांनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना क्रीएटीव्हीटी अॅण्ड इनोवेटीव्ह मॅनेजमेंट या विषयाचे धडे चक्क आगरी भाषेतून दिले. प्रा. पाटील हे गेले 12 वर्ष एमबीएच्या मुलांना शिकवत असून अनेक महा विद्यालयात त्यांनी …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात चर्चासत्र
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे गुरुवारी (दि. 17) करिअर गाईडंस प्लेसमेंट अॅण्ड काऊंसेलिग सेलतर्फे भारतातील लोकसेवक, सरकारी अधिकारी यांची भूमिका या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महादेव …
Read More »अग्नीग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी आमदार महेश बालदी प्रयत्नशील
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील वशेणी गावात 20 फेब्रुवारी 2022 रोजी कुसुम गावंड यांच्या घराला आग लागून सर्व सामान आगीत भस्मसात झाले. त्यामुळे कुसुम गावंड यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीकोणातून आमदार महेश बालदी हे प्रयत्न करीत आहेत. आमदार महेश बालदी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रेत आरोग्य शिबिराचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अनेक उपक्रम राबवत आहे. त्यानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत काळुंद्रे येथे मोफत आरोग्य शिबिर बुधवारी (दि. 23) आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. काळुंद्रे येथील गणपती मंदिरामध्ये झालेल्या या शिबिराला नागरीकांना चांगला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper