Breaking News

Yearly Archives: 2022

नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा’ मुख्यमंत्री दाखवणार का?

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल; देशद्रोहीच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक मुंबई ः प्रतिनिधी बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी …

Read More »

कर्नाळा बँकेच्या केवायसी न केलेल्या ठेवीदारांना आवाहन

पनवेल : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 543 कोटींच्या आर्थिक घोटाळ्यापैकी पाच लाखापर्यंत रक्कम असलेल्या ठेवीदारांच्या 374 कोटी रुपयांचे वाटप करण्यास सुरुवात झाली असून ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत केवायसी केली नाही किवा त्यांचे दुसर्‍या बँकेतील खाते नंबर दिला नाही, त्यांनी पैसे मिळण्यासाठी त्याची लवकरात लवकर पूर्तता करावी, असे आवाहन कर्नाळा बँक …

Read More »

कर्नाटकमधील कार्यकर्त्याच्या हत्येचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत : बातमीदार समान गणवेशासाठी भगव्या शालेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय 26) यांची कर्नाटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या वतीने कर्जत येथे बुधवारी (दि. 23) या हत्येचा निषेध करण्यात आला. हर्षा यांनी कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शालेचे मोठे आंदोलन उभे …

Read More »

ढोंगीपणाचा कळस

गजाआड झाल्यानंतर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायलाच हवा ही भाजपची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. केवळ भाजप मागणी करीत आहे म्हणून तिला नकार देणे सर्वथा अनुचित पायंडा पाडणारे ठरेल. त्यामुळे संवैधानिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्याचा कॅबिनेट मंत्री तुरुंगाच्या कोठडीतून आपल्या खात्याच्या अधिकार्‍यांच्या बैठका कशा घेणार? विविध फायलींवर स्वाक्षर्‍या कशा …

Read More »

नेत्रा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नेत्रा पाटील यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त मोफत महानोंदणी अभियान खारघर सेक्टर 19मधील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होतेे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये नवाब मलिकांविरोधात जोरदार आंदोलन; राजीनाम्याची मागणी

पनवेल(प्रतिनिधी) नवाब मलिक यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही तर मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपींशी त्यांनी जमिनीचा व्यवहार केला आहे. मलिक यांनी दिलेल्या पैशाचा वापर अंडरवर्ल्डने देशाविरुद्ध केला, अशा देशद्रोह्यांशी नवाब मलिक यांनी सौदा केलाच कसा, असा सवाल करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी आज पनवेलमध्ये करण्यात आली. यावेळी जोरदार …

Read More »

रंगावलीकार श्रीहरी पवळेंच्या कलेचे आयुक्तांकडून कौतुक

नवी मुंबई : बातमीदार येथील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रंगावलीकार श्रीहरी पवळे यांच्या कलेचे कौतुक केले आहे. बांगर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी रेखाटली होती. वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळा आणि शिवचरित्राचे शिल्पमय दर्शन घडविणार्‍या आकर्षक वास्तूमुळे नवी मुंबई …

Read More »

कळंबोलीतील सोसायट्यांमध्ये हळदीकुंकू

प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील यांचा उपक्रम कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ब सभापती प्रमिला रविनाथ पाटील यांनी कळंबोलीत मनपा प्रभाग क्र.7मधील सोसायट्यांत जाऊन हळदीकुंकू समारंभ साजरा केला. याद्वारे महिलांना सौभाग्याचे वाण देण्यात आले. या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष मनीषा निकम, उपाध्यक्ष प्रियंका पवार, …

Read More »

रानसईत आदिवासींसाठी आरोग्य शिबिर

उरण ः वार्ताहर रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कातकरी आदिवासींसाठी कातकरी उत्थान योजना राबवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंगळवारी (दि. 22) रानसई येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदिवासींना कोविड प्रतिबंधक लसीकरणदेखील करण्यात आले. या शिबिराला उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी …

Read More »

घुसखोर बांगलादेशी नागरिकास अटक

अमली पदार्थप्रकरणी पनवेल पोलिसांची कारवाई पनवेल : वार्ताहर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे अमली पदार्थाचे विक्री करणार्‍यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये …

Read More »