पनवेल : रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संसदीय आयुधे व त्यांच्या यथोचित उपयोजनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुने राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन केले जाते. त्याच्या रायगड जिल्हा प्राथमिक फेरी व राज्यस्तरीय निवड फेरीत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स …
Read More »Yearly Archives: 2022
सिडको गृहनिर्माण योजनेच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याकरिता, नागरिकांच्या विनंतीस मान देऊन 24 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून या अनुषंगाने अनामत रक्कम व शुल्क भरणा, संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोने 26 जानेवारी 2022 रोजी 5,730 घरांच्या …
Read More »मेंढपाळ कोकणात दाखल
पाली : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ व त्यांचे तांडे कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात दाखल झाले आहेत. पाली-खोपोली राज्य महामार्ग, पेण-अलिबाग मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आता शेळ्या व मेंढ्यांचे कळप दिसू लागले आहेत. धनगर समाज बहुतांश ठिकाणी स्थिरावला असला तरी आजही मेंढपाळ गावोगावी आपला कबिला घेऊन भटकंती करताना दिसतोय. मान्सूनचा पाऊस …
Read More »खालापूर तहसील कार्यालयात शुकशुकाट
खोपोली : प्रतिनिधी नवीन पेन्शन योजना रद्द करा इतर आर्थिक सेवा विषयक प्रश्न तात्काळ सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे खालापूर तहसील कार्यालयात बुधवारी (दि. 23)चिटपाखरूदेखील नव्हते. सरकारी निमसरकारी कर्मचार्यांनी लाक्षणीक संपाचा इशारा दिला होता, बुधवारी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात कर्मचार्यांनी काम बंद करून घोषणा दिल्या. कर्मचारी संपावर …
Read More »थळ येथील आरसीएफ कंपनीत स्फोट
एक गंभीर जखमी तर दुसर्याला मानसिक धक्का अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) कंपनीच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये बुधवारी (दि. 23)सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. तर एका कर्मचार्याला मानसिक धक्का बसला आहे. …
Read More »राज्य सरकारी कर्मचार्यांचे माणगाव तहसीलदारांना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने लाक्षणीक संप पुकारला होता. त्याला बुधवारी (दि. 23) माणगावातही प्रतिसाद मिळाला. समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली माणगावमधील राज्य सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले असून त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत तहसीलदार प्रियंका अयरे कांबळे …
Read More »पनवेलच्या दाऊदी बोहरा समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सोडवणार
आयुक्तांचे परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील मूळ रहिवाशी असलेल्या दाऊदी बोहरा समाजाचा दफनभूमीचा प्रश्न महिनाभरात सुटेल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाला बुधवारी (दि. 23) दिले. पनवेल महापालिका हद्दीतील मूळ रहिवाशी असलेल्या …
Read More »अस्मितेच्या लढाईसाठी आझाद मैदानात उपस्थित राहा
सकल मराठा समाज राज्य समन्वयक विनोद साबळे यांचे आवाहन खोपोली, मोहोपाडा : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे येत्या शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाची ही अस्मितेची लढाई असून त्यात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील समाज बांधवांनी हजारोंच्या …
Read More »कर्जतमध्ये ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर
कर्जत : बातमीदार आरपीआय (आठवले गट) शाखा दहिवली आणि उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने कर्जत दहिवली येथे नुकताच ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 213 मजूर, कामगारांनी ई श्रम कार्ड मिळविण्यासाठी नोंदणी केली. कर्जत नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरपीआय …
Read More »चौकमध्ये विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ
चौक : प्रतिनिधी विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सौजन्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संपन्न झाला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बादशा भोमले केले. बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीचे मानव संसाधन विभाग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper