अभिनेत्री जुई गडकरी पालिकेच्या स्वच्छता दूत कर्जत : बातमीदार कर्जत नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 18) शहरातील महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रक्तगट व आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अभिनेत्री जुई गडकरी यांची कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छता दूत म्हणून निवड जाहीर करण्यात आली. कर्जत नगर …
Read More »Yearly Archives: 2022
कर्जतमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण
कर्जत : प्रतिनिधी शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कोपरा गार्डन संकल्पना राबवली आहे. या माध्यमातून नगर परिषदेने अनेक ठिकाणी स्टॅच्यू उभारले आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 18) संपन्न झाला. सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळला या घटनेला शुक्रवारी तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, त्याचे औचित्य साधून …
Read More »महाविकास आघाडीमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही
किरीट सोमय्या यांचा पेणमधील पत्रकार परिषदेत इशारा पेण : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 18) पेण येथे पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी कोर्लई (ता. मुरूड) …
Read More »वक्तृत्व स्पर्धेची सांघिक ढाल नेरळ महाविद्यालयाने जिंकली
कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या शांताबाई नाडकर्णी स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाने सांघिक ढाल पटकावली. नेरळ विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शांताबाई नाडकर्णी स्मृती वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रायगड आणि ठाणे जिल्हा आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत अंबरनाथ, कर्जत, खालापूर तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी …
Read More »पेणमध्ये दाखले वाटप, रक्तदान शिबिर
पेण : प्रतिनिधी येथील गणपतीचीवाडी येथे अमोद रामचंद्र मुंढे आणि नरेश हिरामण आंबेकर यांच्या जन्मदिनानिमित्त अष्टविनायक मित्र मंडळाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पीटल ब्लडबँकचे डॉ. गोसावी व त्यांच्या सहकार्यांनी रक्त संकलनाचे काम केले. या शिबिरात 36 जणांनी रक्तदान केले. तसेच मंडळनिरीक्षक प्रकाश मोकल, …
Read More »मुरूडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
मुरूड : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालय आणि उरण नागरी संरक्षण दल उपनियंत्रक यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड पंचायत समिती सभागृहात 17 व 18 फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यांतील जीवरक्षक, नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी या शिबिरात सहभागी …
Read More »उपजीविकेत अडथळा नको
केंद्रातील मोदी सरकारने कोरोना परिस्थितीनुसार निर्बंधांचा आढावा घेण्याची सूचना राज्यांना केली असून यापुढे काही निर्बंध सुरू राहिल्यास त्यांचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरील आणि विशेषत: उपजीविकेवरील दुष्परिणाम कमीतकमी असेल याची खबरदारी घेण्याची सूचनाही केली आहे. अर्थात कुठलाही निर्णय घेताना गोंधळ घालणारे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार त्या दिशेने काय पावले उचलते ते येत्या …
Read More »…तर रायगडात शिवसेनेने ताकद दाखवून द्यावी
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खटके उडत आहेत. वाद झाले की पुन्हा जुळवून घेतले जाते. आता पुन्हा एकदा वाद सुरू झाले आहेत. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पालकमंत्री हस्तक्षेप करत असल्याचा थेट आरोप करून पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटविण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार …
Read More »भाजप महिला मोर्चातर्फे रविवारी हळदीकुंकू समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 20) सायंकाळी 4 वाजता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल मनपाच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, शकुंतला रामशेठ ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश …
Read More »आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांती आणून स्वातंत्र्याचा लढा बळकट करणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. 17) भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या जन्मस्थळी शिरढोण येथे भेट देत त्यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यासोबतच मशाल रॅलीत सहभाग घेतला. या वेळी दक्षिण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper