पनवेल : वार्ताहर रागाच्या भरात सहा जणांनी पनवेल येथून एका व्यक्तीचे अपहरण केले होते. या संदर्भात तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सहा आरोपींना ताब्यात घेतले तसेच अपहरण केलेल्या व्यक्तीची सुखरुपपणे सुटका केली. ज्ञानेश्वर जाधव (30 रा.औरंगाबाद) व त्याचा सहकारी अपहरण झालेला रवि नांगडे (30 रा.औरंगाबाद) यांनी …
Read More »Yearly Archives: 2022
पनवेलच्या जोशी आळीतील मारुती मंदिर नव्या रूपात
नगरसेवक राजू सोनी यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील जोशी आळीतील आणि आताच्या सराफा बाजारातील शेकडो वर्षांपूर्वींचे असलेले मारुती मंदिर प्रसिद्ध नगरसेवक राजू सोनी यांच्या पुढाकाराने नव्या रूपात बांधण्यात आले आहे. हरी लक्ष्मण जोशी यांच्या मालकीच्या असलेल्या या मारुती मंदिरात उत्तराभिमुखी वरद मारुतीची मूर्ती मंदिरामध्ये आहे. जोशी यांच्या पूर्वजांनी …
Read More »पनवेल परिसरातील अपघातांत एक ठार; तीन जण जखमी
पनवेल : वार्ताहर पळस्पे परिसरात झालेल्या दोन अपघातामध्ये एक ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील पळस्पे येथील शिरढोण गावाच्या हद्दीत असलेल्या साईकृपा हॉटेल जवळ गोवा-मुंबई महामार्गावर (एमच-05-के-9309) ट्रकचालक मासुम नुरमोहम्मद करबेलकर (वय 27) याने पुढे चालत असलेल्या ट्रेलर (एमएच-48-एवाय-7048) यास पाठीमागून धडक दिली. याचवेळी बाजूने …
Read More »नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 2021 मध्ये नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. 2020 च्या तुलनेत गुन्ह्यांत 25 टक्के वाढ झाली असून गुन्हे उकल होण्याच्या प्रमाणातही 3 टक्के घट झाली आहे. मात्र टाळेबंदीत गुन्हे कमी झाल्याने ही वाढ दिसत असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. …
Read More »अन्नदान करीत व्हॅलेंटाईन डे साजरा
युवा अस्मिता संस्थेचा उपक्रम पाली : प्रतिनिधी युवा अस्मिता फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने टेंबी आदिवासीवाडीवर अन्नदान करून सोमवारी (दि. 14) व्हॅलेंटाईन डे हा रोटी डे म्हणून साजरा करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक कुणाल चव्हाण, संस्थेचे जिल्हा अध्यक्ष राज पाटील, कोकण विकास प्रबोधिनी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुमुदिनी चव्हाण, सिद्धेश जगताप, अभिषेक …
Read More »डॉ. मानस विश्वरूप यांचा पाली येथे सत्कार
पाली : रामप्रहर वृत्त युवा गायक मानस विश्वरूप यांनी शास्त्रीय संगितामधे डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल त्यांचा ’सूर निरागस हो’ या संगितप्रेमी समूहाच्या वतीने पाली (ता. सुधागड) येथे सत्कार करण्यात आला. पाली येथील कलानिधी मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध शहनाईवादक पं. शैलेश भागवत, शास्त्रीय गायक राजाभाऊ शेंबेकर, बापुजी साठे आदी उपस्थित …
Read More »मुरूड-मिठागर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीतील मिठागर येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या रस्त्यावरून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. मुरूड-मिठागर अंतर्गत नवीन रस्ता 1992 बनविण्यात आला होता. तेंव्हापासून या रस्त्याची डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे आता या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहन चालविणे जिकरीचे …
Read More »खालापूरच्या गुरुकुल विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन
खोपोली : प्रतिनिधी देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदल, पोलीस दल किंवा प्रशासकीय यंत्रणा हेच माध्यम आहे, हा गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकावा. प्रत्येकजण आपल्या हाती असलेल्या संसाधनातून आणि दैनंदिन जीवन जगत असताना देशाची सेवा सहजपणे करू शकतो, असे मत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी केले. खालापुर तालुक्यातील गुरुकुल …
Read More »नारंगी येथील शिवमंदिरात चोरी
शिवलिंगावरील चांदीचे आवरण चोरट्यांनी पळवले अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील नारंगी भुवनेश्वर येथील शिवमंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिराचा दरवाजा तोडून गाभार्यात असलेल्या शिवपिंडीवरील चांदीचे आवरण चोरट्याने पळवून नेले. त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये इतकी आहे. चोरट्यानी मंदिरातील दानपेटीदेखील फोडली. मात्र दोन दिवसांपूर्वीच विश्वस्थांनी त्यातील रक्कम काढून घेल्याने चोरट्याच्या …
Read More »काशीद येथील खून प्रकरणातील आरोपी गजाआड
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील काशीद येथे झालेल्या हत्ये प्रकरणी मुरूड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एकाला न्यायालयाने पोलीस कोठोडी सुनावली आहे तर दूसरा आरोपी अज्ञान असल्याने त्याची कर्जत येथील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. काशीद येथील एका विहिरीत काही दिवसापूर्वी मृतदेह तरंगताना आढळला होता. वैद्यकीय तपासणीत हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper