Breaking News

Monthly Archives: January 2023

मुरुड नगरपरिषदेसमोर कोळी समाजाचे आंदोलन

मुरुड : प्रतिनिधी मुरुड शहरातील जुना पाडा महादेव कोळी समाज मुरुड सिटी सर्वे नंबर 65़ ड 2 या कोळी लोकांचे बिन आकारी होळीचे मैदान असून येथे मुरुड नगरपरिषदेचे गटाराचे बांधकाम सुरु असतानाच काळ भैरव देवस्थान मंदिर ट्रस्ट भंडारी समाज मुरुड यांनी गटाराच्या मूळ बांधकामात अनधिकृतपणे लोखंडी खांब उभे केले आहेत. …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी धोकादायक

पादचारी पूलाचा एक भाग बंद : पोलिसांचा कडक बंदोबस्त कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे बाजूकडील पादचारी पुलाचा एक भाग 20 डिसेंबरपासून बंद आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमधून कर्जत स्थानकात पोहचलेल्या प्रवाशांना रुळ ओलांडून जाण्याची वेळ आली आहे. प्रवाशी फ्लाट दोनमधून फ्लाट एक वर जाण्यासाठी प्रवासी उड्या मारून जात असल्याने …

Read More »

जिल्हा प्रशासनाकडून 1800 कोटींचा प्रस्ताव सादर

रायगडातील आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी निधीची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेसाठी साडेतीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. निसर्ग, तौक्ते वादळे आणि अतिवृष्टीमुळे येणारे पूर यांसारख्या आपत्तींना कोकणला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमिवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या …

Read More »

कामोठे क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवास परेश ठाकूर यांची भेट

कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 10 वा कामोठे कला, क्रिडा व सांस्कृतीक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात व्यवसायिक कला गुणांचे सादरीकरण

विद्यार्थ्यांसाठी अँड झँप स्पर्धा खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर  वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात वित्त व लेखा विभागातर्फे गुरुवारी (दि. 5) अँड झँप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश व्यवसायिक कला, कौशल्ये व व्यवसायाची जाहिरात करणे  होता. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील …

Read More »

रिक्षाचालकांना वाहतूक नियमांचे धडे

रेझिंग डे च्या निमित्ताने कळंबोली वाहतूक शाखेचा उपक्रम पनवेल : वार्ताहर खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथील रेझिंग डे च्या निमित्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्त खांदेश्वर रिक्षा चालक मालक यांना नवी मुंबई कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाचालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन केले. भाडे नाकारणे, गणवेश परिधान करणे, मोबाईलवर न बोलणे, …

Read More »

माणगावातील ‘त्या’ गृहसंकुलात 34 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा या गृहसंकुलामध्ये रक्ताचे ठिपके आढळून आल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसर्‍या दिवशी या निवार्‍यामध्ये बिल्डिंग क्र. 2 मधील एका 34 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 5) घडली आहे. उतखोलवाडी येथील महालक्ष्मी निवारा गृहसंकुलातील बिल्डिंग क्र. 2मध्ये गुरुवारी दुपारी …

Read More »

चिरनेर परिसरात कडधान्य पिकांना बहर !

उरण : वार्ताहर सध्या चांगलीच थंडी पडू लागली आहे. या गारेगार वातावरणात उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात कडधान्य पिकांना बहर आला आहे. त्यामुळ येथील शेतकरीवर्ग आनंदी आहे. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांनी दीपावलीनंतर रब्बी हंगामातील कडधान्य लागवडीस सुरुवात केली. त्यामुळे थोडासा विलंब झाल्याने चालू हंगामात कडधान्य पिकांबाबत थोडीशी साशंकता होती, ही …

Read More »

विद्यार्थ्यांनी अनुभवली पोलीस ठाण्यातील कार्यपद्धती

पनवेल : वार्ताहर पोलीस रेजिंग डे सप्ताहादरम्यान याकूब बेग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी त्यांचे स्वागत केले व यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पोलीस खात्यातील वेगवेगळ्या कामकाजा संदर्भात माहिती दिली.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित केल्या त्यांच्या शंकाचे निरासन विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी …

Read More »

जेएनपीएकडून चार ग्रामपंचायतींना मालमत्ता कर

उरण : प्रतिनिधी, बातमीदार जेएनपीए प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना कर मिळाल्याने आता ग्रामपंचायत हद्दीतील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. उरणच्या तत्कालिन जेएनपीटी तथा आत्ताच्या जेएनपीए बंदराकडून स्थानिक ग्रामपंचायतींना येऊ असलेल्या मालमत्ता कराचा प्रश्न काही अंशी सुटला असून यातील 11 पैकी चार ग्रामपंचायतींना मालमत्ता करापोटीच्या धनादेशांचे वाटप जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या …

Read More »