Breaking News

Monthly Archives: January 2023

ओल्ड पनवेल नाही, तर पनवेल!

मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाचे आवाहन; दिशादर्शकाला फासले काळे पनवेल : रामप्रहर वृत्त ओल्ड पनवेल असे लिहिलेल्या दिशादर्शकाला मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने तसेच पनवेल शहरावर प्रेम करणार्‍या तरुणांनी काळे फासले, तसेच पनवेलच्या अस्मितेवर अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा देण्यात आला. पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे. …

Read More »

रायगडातील 717 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

अलिबाग : प्रतिनिधी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोन्ही वर्गातील 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील सात हजार 150 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी सहा हजार 522 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी एक …

Read More »

कर्जतच्या खुशीने लावले ‘वेड’; चित्रपटातील भूमिकेचे सर्वत्र कौतुक

कर्जत : विजय मांडे बहुचर्चित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून होऊन अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडले आहेत. या चित्रपटात रितेश-जेनेलिया यांच्या जोडीसोबत चिमुरडीदेखील गाजत असून ती कर्जतची खुशी हजारे ही बालकलाकार आहे. चित्रपटातील रितेश व जेनेलिया यांच्या अभिनयाचे मोठे कौतुक होत आहे. या सर्वांमध्ये चित्रपटाच्या नायक- …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून शरीरसौष्ठवपटू रमेश पाटील यांना शुभेच्छा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावचे शरीरसौष्ठव रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, प्रशिक्षक सिद्धेश शिंदे, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश …

Read More »

नवी मुंबईत प्रथमच सन थीम गार्डन

सीवूड येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे लोकार्पण नवी मुंबई ः प्रतिनिधी नवीन वर्षांत सीवूड सेक्टर 40 येथे नवी मुंबईतील पहिले सन थीम गार्डन साकारण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे नव्याने नूतनीकरण करण्यात असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले आहे. …

Read More »

सारसोळेमधील पाणीप्रश्न अखेर मार्गी

भाजपच्या प्रयत्नाने अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामास शुभारंभ नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 6 सारसोळे गाव आणि गावठाण परिसरात कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्याची समस्या दूर होण्यासाठी पाम बिच सर्व्हिस रोड ते झुलेलाल मंदिर प्रयत्न अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 5) ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आला. …

Read More »

बोरघाटात विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; झाडामुळे अनर्थ टळला

सर्व जण सुखरूप खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई चेंबूर येथील खासगी क्लासच्या बसला लोणावळा-खोपोली असा नो एण्ट्रीमधून केलेला प्रवास जीवघेणा ठरला असतानाच शुक्रवारी (दि. 6) त्याच घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली. मानव व यंत्र कुचकामी ठरले असताना एका झाडामुळे 64 विद्यार्थी व सहा शिक्षकांचे प्राण बालंबाल वाचले. डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या …

Read More »

बेरोजगारांना सुवर्णसंधी! पनवेलमध्ये 13 जानेवारीला रोजगार मेळावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 13) सकाळी 10 ते 4 वा. आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन …

Read More »

शेकाप, राष्ट्रवादीवर आ. महेंद्र दळवींची सडकून टीका

निगडे सरपंच कल्पना म्हात्रे यांचा जंगी सत्कार ; गावातून काढली वाजत-गाजत मिवणूक पाली : प्रतिनिधी शेकापच्या बालेकिल्यात आमदार होऊन शेकापचे घरच उध्वस्त केलेय अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली. रायगड जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी मला फसवलं पण जनतेने आमदारपदी बसवलं असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष रायगड़ जिल्हा प्रमुख आ.महेंद्र दळवी …

Read More »

उरणमधील वृद्धेचा खुनी गजाआड

उरण ः वार्ताहर तालुक्यातील बोकडविरा गावातील वृद्ध महिला ललिता ठाकूर यांचा खून करुन फरार झालेला आरोपी अमोल सर्जेराव शेलार याला अहमदनगर येथून अटक करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या 24 तासांच्या आत तपास करून खुन्याला बेड्या ठोकल्या. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार …

Read More »