झोकून काम करण्याचे आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छतेमध्ये एक स्तर गाठला असून आता त्यामध्ये अधिक सुधारणा करत आणखी उच्चस्तर गाठण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवेत आणि अतिशय जागरूकतेने इतर शहरांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता कामांचा अंदाज घेत आणखी उत्तम दर्जाची स्वच्छता राखायलाच हवी, असे स्पष्ट निर्देश …
Read More »Monthly Archives: January 2023
लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयातील क्रीडा महोत्सवाचे पारितोषिक वितरण
मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचा गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 5) …
Read More »नवीन पनवेल उड्डाणपूल व एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामुळे कामाला मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला सिडकोने दोन कोटी 48 लाख रुपयांची मंजुरी दिली होती. त्या …
Read More »हमरापूर प्रीमियर लीगचा थरार
भाजप नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते उदघाटन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियम लीग आयोजित करण्यात आली असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून फटकेबाजी केली. दुर्गादेवी मैदानावर खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास …
Read More »मिनी ऑलिम्पिकसाठी रायगड तायक्वांदो संघ रवाना
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी रायगड तायक्वांदो संघाची निवड झाली असून हा संघ स्पर्धेकरिता रवाना झाला. या संघाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या संघात नुपूर पावगे, अपूर्वा देसाई, जयश्री गोसावी, अनुष्का लोखंडे, ऐश्वर्या गोरे, मयुरी खरात, …
Read More »माणगावमध्ये इमारतीत आढळले रक्ताचे ठिपके
महालक्ष्मी निवारामधील प्रकार ः नागरिक भयभीत, घातपाताची शक्यता, तपास सुरू माणगांव : प्रतिनीधी माणगाव शहरातील उत्तेखोलवाडीत नव्याने निर्माण झालेल्या महालक्ष्मी निवारा कॉम्प्लेक्समध्ये 3 जानेवारी 2023 रोजी रात्रीच्या सुमारास काहीतरी भयानक प्रकार घडला. या प्रकारामुळे महालक्ष्मी निवासामधील नागरीक भयभीत झाले आहेत. या इमारतीमध्ये जिने आणि टेरेसवर रक्ताचे शिंतोडे पडल्याचे आढळले. …
Read More »श्रमसंस्कार शिबिराचा भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते प्रारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त जे लोकांच्या उपयोगी पडतात त्यांचे आदर्श घ्या असा मोलाचा सल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांना दिला. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेलमधील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘विशेष श्रम संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. युवकांचा ध्यास: ग्राम …
Read More »पर्यावरण, पर्यटनक्षेत्र आंबेनळी घाटाची डागडुजी
रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट 4 जानेवारी 2023 रोजी दुरूस्ती कामासाठी बंद राहिल्याने या अनुषंगाने या घाटाच्या इतिहासाची पाने चाळविण्याची गरज भासू लागली. पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान शिवकालीन डुक्करसोंडीचा घाट, त्यानंतरचा रडतोंडीचा घाट, ब्रिटीशकालीन फिटझगेराल्ड घाट आणि सद्यस्थितीत सर्वपरिचित आंबेनळी घाट असे नामांतर झालेल्या या रस्त्यावर 23 जुलै 2021 …
Read More »मराठी तितुका मेळवावा
जगभरातील मराठीजनांनी एकत्र येऊन मराठी भाषेची गोडी वाढवावी या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी विश्व संमेलनाचे बुधवारी शानदार उद्घाटन झाले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या आशयाखाली तीन दिवस चालणार्या या संमेलनात मराठी भाषा, संस्कृती, परंपरांचा वैश्विक गजर होत आहे. आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे. लाभले आम्हास भाग्य …
Read More »‘रयत’ने नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे -खासदार शरद पवार
विशेष अभीष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती सातारा : प्रतिनिधी कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले. आपली ही संस्था देशातील महत्त्वाची संस्था असून ती नव्या वळणावर आहे. या पुढच्या काळात संस्थेने भविष्याचा वेध घेऊन नाविन्यपूर्ण व अद्ययावत शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper