Breaking News

Monthly Archives: February 2023

जेएनपीए सेझ ‘मेक इन इंडिया’ला पुरक

अध्यक्ष संजय सेठी यांची माहिती; गुंतवणूकदार कॉन्क्लेव्ह उत्साहात उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीएने भारतातील पहिले बंदर-आधारित बहु-क्षेत्रीय ऑपरेशनल स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ)आसपास विकसित केले आहे. जेएनपीए सेझने भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) च्या सहकार्याने दिलेल्या अतुलनीय वाढीच्या प्रस्तावांचे प्रदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) नाशिक येथे जेएनपीए सेझ गुंतवणूकदार कॉन्क्लेव्ह आयोजन केले …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येणार -आमदार प्रशांत ठाकूर

अनेकांचा पक्षप्रवेश नागोठणे : प्रतिनिधी येणार्‍या काळात नागोठणे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येईल व त्यासाठी लागणारी सर्व मदत पक्षाकडून केली जाईल, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रविवारी (दि. 26) नागोठणे येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होेते. नागोठण्यातील भाजप कार्यालय येथील पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा संघटन …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत टाटा स्टील संघ विजेता

पनवेल ः रामप्रहर वृत्त इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ खोपोली (आयएके) आणि टाटा स्टील यांनी इंटर-इंडस्ट्री क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये खोपोलीमधील विविध कंपन्यांच्या 16 संघांनी भाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत टाटा स्टील संघाने विजेतेपद पटकाविले. टाटा स्टील टाऊनशिपच्या क्रिकेट मैदानावर स्पर्धा खेळली गेली. अशा प्रकारचा उपक्रम खोपोलीमध्ये होण्याची …

Read More »

माय बोली साजिरी आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्य साधून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हातर्फे आयोजित माय बोली साजिरी-मराठी मनाचा कॅनव्हास या संस्कृतीवर्धक कार्यक्रमाला उत्स्फूर्त …

Read More »

वाडी-वस्तीवर जाऊन महिलांच्या समस्या सोडवा -भाजप नेत्या चित्रा वाघ

कर्जत ः प्रतिनिधी आपला भारत एकमेव असा देश आहे की, एखादी महिला गरोदर राहिल्यावर तिची शासकीय स्तरावर काळजी घेतली जाते. माता आणि बाळ सुदृढ असावे यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या महिला सहकार्‍यांनीही वाडी-वस्तीवर जाऊन तेथील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष …

Read More »

लोकायुक्त विधेयकासाठी एकत्र या!

आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधार्‍यांचे सर्व पक्षांना आवाहन मुंबई ः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (दि. 27)पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 26) एकत्र पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात लोकायुक्ताचे विधेयक पास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सर्व पक्षांनी …

Read More »

होळीनिमित्त पनवेलच्या बाजारपेठा सजल्या

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील बाजारपेठ होळीच्या रंगांनी सजल्या असून रंगपंचमीनिमित्त रंग-पिचकारी घेण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू झाली आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे सर्व प्रकारच्या रंगाच्या दरात सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणार्‍या पिचकार्‍यांनी पनवेल परिसरातील बाजारपेठ फुलली आहे. या खरेदीसाठी ग्राहकांची व लहानग्यांची झुंबड …

Read More »

प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; खारघरमधील घटना

पनवेल : वार्ताहर प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेतील मृत तरुणी खारघरमध्ये आईसह राहत होती. तसेच ती …

Read More »

नवीन पनवेलमध्ये झालेल्या हत्येचा आरोपी निघाला बांगलादेशी

भारतात दीड वर्षांपासून करत होता बेकायदा वास्तव्य  पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर- 18 भागात नोव्हेंबरमध्ये घडलेल्या हत्याप्रकरणातील आरोपी पप्पू उर्फ शफीक उल अहमद हा बांगलादेशीमधून दीड वर्षांपूर्वी घुसखोरी करून भारतात आल्याचे तसेच तो गुजरात आणि पनवेल भागात बेकायदा राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्याने गुजरातमध्ये असताना, भारतातील नागरिकांचे …

Read More »

येणार्‍या काळात रायगडचा खासदार भाजपचाच असेल -आमदार प्रशांत ठाकूर

माणगाव : प्रतिनिधी येणार्‍या काळात रायगड लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा भाजपचाच असेल, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 25) माणगाव येथे व्यक्त केला. कुणबी भवन सभागृहात आयोजित भाजप मंडल कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस अविनाश …

Read More »