पेण : प्रतिनिधी महिला सक्षमीकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. 16) पेण येथे केले. भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्व. सुषमा स्वराज गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पेणमध्ये माजी नगराध्यक्ष प्रितम …
Read More »Monthly Archives: March 2023
भेटत नसल्याच्या रागातून प्रेयसीच्या डोक्यात रॉडने वार
नवी मुंबई : बातमीदार प्रेयसी भेटत नाही या रागातून प्रियकराने तीच्या डोक्यात थेट रॉडने वार करून तिला जखमी केल्याची घटना वाशी पामबीच, गॅलेरीया येथील एका हॉटलेमध्ये घडली आहे. याविरोधात एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथे राहणार्या एका अल्पवयीन तरुणीचे कर्जत येथे राहणार्या सहील लाड याच्याशी प्रेम …
Read More »अपमान की परीक्षा?
मोदीविरोध करता-करता आपण राष्ट्राच्या विरोधात कधी उभे ठाकलो हेच राहुल गांधी यांना कळले नाही हे उघड दिसते. खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या सार्वभौम सभागृहाचा अपमान केला असून सभागृहात येऊनच त्यांनी माफी मागितली पाहिजे असा आग्रह भाजपच्या खासदारांनी आक्रमकपणे लावून धरला आहे. याउलट माफी मागण्याचा प्रश्नच नाही असा हेका काँग्रेसने चालू …
Read More »बैलगाडी शर्यतीबाबत गांभीर्याने विचार करा
धुळवडीच्या दिवशी अलिबाग समुद्र किनार्यावर आयोजित स्पर्धेत बैलगाडी प्रेक्षकात घुसल्याने भिषण अपघात झाला. यात दोन जेष्ठ नागरीकांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले. या पुर्वील अलिबाग, मुरुड आणि कर्जत मध्ये अशाच घटना घडल्या आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात होऊन एकट्या अलिबाग तालुक्यात तीन जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे बैलगाडी …
Read More »महाडमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात गुरुवारी (दि. 16) गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे कडधान्य आणि आंबा उत्पादनाचे तसेच वीट उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाडमध्ये ढग दाटून आले …
Read More »टाटा कॅन्सर सेंटरसंदर्भात आमदार महेश बालदी यांची दिल्लीवारी
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय …
Read More »तीन लाखांची लाच घेताना सिडको अधिकार्याला रंगेहात पकडले
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणार्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाच मागणार्या सिडको अधिकार्याला पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग 2चे …
Read More »ट्रेलरचालकाने चहा टपरीचालकावर केले तलवारीने वार
पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील कातकरी वाडी येथे एका ट्रेलरचालकाने किरकोळ कारणावरून चहा टपरीचालकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत टपरीचालक जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात …
Read More »साडेचार वर्षांच्या मुलांना नर्सरित प्रवेश मिळणार
भाजपचे विशाल डोळस यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार ज्या बालकांचे 14 मार्चपासून किमान वय तीन वर्षे व जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने 30 दिवस आहे, अशा विद्यार्थ्यांना नर्सरी प्रवेश मिळणार आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन पालिकेने …
Read More »राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्य पॉवरलिफ्टिंग सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर (40, 50, 60 वर्षावरील) अशा विविध पुरुष आणि महिलांची स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून आपला ठसा उमटविला. पुणे धायरीतील समृद्धी लॉन्सन्हरे येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper