शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीकडे पाहता पोकळ धमक्यांना ते भीक घालणार नाहीत हे उघड दिसते. तथापि, राज्य सरकारने मात्र धमकीचा हा प्रकार गांभीर्याने घेतला असून शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. धमकी पोकळ असो किंवा कशीही त्याची दखल घेणे हे राज्य सरकारचे कर्तव्यच आहे. गेल्या वर्षभरामध्ये राजकारणाचा स्तर …
Read More »Monthly Archives: June 2023
‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त 24 जूनला रोजगार महामेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या 24 जून या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार …
Read More »नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचा भाग खचला
खारे पाणी भातशेतीत घुसले; कामाच्या चौकशीची मागणी पेण ः प्रतिनिधी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तालुक्यातील नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचा भाग खचल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून नुकसान झाले आहे, तसेच आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खारबंदिस्तीच्या या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात नारवेल-बेनवले येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके …
Read More »महडमधील खासगी बोअरवेल बंद करण्याचे तहसिलदारांचे निर्देश
पाणीटंचाईप्रश्नी बैठकीत काढला तोडगा खोपोली ः प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीत असलेल्या महड तीर्थक्षेत्री तीव्र पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांची तहसील कार्यालय खालापूर येथे शुक्रवारी (दि. 9) बैठक झाली. तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मध्यस्थीने पाणीप्रश्नी तोडगा निघाला असून खासगी बोअरवेल बंद करण्याचे निर्देश या वेळी त्यांनी दिले. महड गावात महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई आहे.आठवड्यापूर्वी महड …
Read More »कर्नाळा बँकेचे संचालक अभिजित पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेचे संचालक अभिजीत विवेकानंद पाटील यांचा बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्रिय सहभाग दिसून येत असल्याने पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी शुक्रवारी (दि. 9) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अपर्णा वडके यांचाही नियमित जामीन अर्ज या वेळी फेटाळण्यात …
Read More »नेरळ-माथेरान मिनीट्रेन 10 जूनपासून पावसाळी सुटीवर
शटल सेवा राहणार सुरू माथेरान : रामप्रहर वृत्त पर्यटकांचे आकर्षण नेरळ-माथेरान मिनीट्रेन म्हणजे माथेरानची राणी 10 जूनपासून पावसाळी सुटीवर जाणार आहे. माथेरान-अमन लॉजदरम्यान धावणारी मिनीट्रेनची शटलसेवा पावसाळ्यातही सुरूच राहणार आहे. सन 1907मध्ये माथेरान मिनीट्रेनची सेवा सुरू झाली होती. 2005च्या अतिवृष्टीचा अपवाद वगळता ही मिनीट्रेन अव्याहतपणे पर्यटक प्रवाशांना सेवा देत आहे. …
Read More »उरण विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते करणार भाजपमध्ये प्रवेश
जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये शनिवारी समारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसमावेशक धोरण आणि सक्षम नेतृत्व असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओढा सातत्याने वाढत आहे. अशाच प्रकारे उरण विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे कार्यकर्ते विकासाचे ‘कमळ’ हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश समारंभ शनिवारी (दि. 10) जेएनपीटी हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे. …
Read More »देशाच्या प्रगतीमध्ये व्यापार्यांची भूमिका महत्त्वाची
भाजप क्लस्टर संयोजक संजय टंडन यांचे प्रतिपादन पेण ः प्रतिनिधी अनेक छोट्या-मोठ्या योजनांमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावले आहे. नऊ वर्षांत एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आलेले नाही. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन भाजपचे क्लस्टर संयोजक संजय टंडन यांनी पेण येथे केले. भाजप महाजनसंपर्क अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील व्यापारी …
Read More »आदिवासी शेतकरी बांधवांना भाजीपाला, भात बियाणे वाटप
पनवेल : वार्ताहर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेडच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील लहान धामणी, मोठी धामणी, औशाची वाडी येथील आदिवासी शेतकर्यांना भाजीपाला व भात बियाणे वाटप करण्यात आले. ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड आणि सावली संस्था यांच्या माध्यमातून आदिवासी शेतकर्यांना नेहमी फायदा होतोय. आता पर्यंत कंपनीच्या माध्यमातून फळझाडे, घरकुल, करोना …
Read More »एनआरआयच्या घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी
नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरातूनच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दररोज 100 मेट्रीक टनाहून अधिक कचरा निर्माण करणार्या मोठ्या संस्था, सोसायट्या, हॉटेल्स यांनी आपल्या ओल्या कचर्यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार आवश्यक असून त्याकडेही विशेष लक्ष दिले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper