आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : वार्ताहर सामाजिक शैक्षणिक कार्यात सदैव आघाडीवर असणार्या रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा नुकताच प्रमुख पाहुणे भावी प्रांतपाल शितल शहा आणि पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काकाजीनी वाडी-पनवेल येथे मोठ्या जल्लोषात झाला. या नयनरम्य सोहळ्यास विविध रोटरी …
Read More »Monthly Archives: July 2023
करंजाडे येथे विविध विकासकामे
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 23) करंजाडे येथे झाला. या विकासकामांचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. करंजाडे ग्रामपंचायत व भारतीय जनता पक्ष करंजाडे अंतर्गत आयोजित विविध विकासकामांचा शुभारंभांमध्ये …
Read More »सारसई माडभुवन वाडीला दरडीचा धोका
भाजपच्या ज्ञानेश्वर घरत यांच्याकडून डोंगराची पाहणी मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई माडभुवन या आदिवासी ठाकूर वस्तीलाही इर्शाळवाडीप्रमाणे दरडींचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सारसई माडभुवन वाडी परिसराची पाहणी केली. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई …
Read More »आदिवासींच्या सुरक्षिततेसाठी आमदार महेश बालदी दक्ष
वाड्यांची पाहणी करून जाणून घेतल्या समस्या मोहोपाडा ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यतत्पर आमदार महेश बालदी सातत्याने घटनास्थळी असून आवश्यक ते सहकार्य करीत आहेत. दरम्यान, इतर आदिवासीवाड्यांमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी त्यांनी आदिवासी समाजाचे नेते व यवतमाळमधील आमदार डॉ. संदीप धुर्वे यांच्यासमवेत …
Read More »उल्हास नदी संवर्धन कर्जतकरांसाठी वरदान
कर्जत शहराच्या बाजूने उल्हास नदी वाहते. या नदीकडे बघून मन प्रसन्न होत असते, परंतु पावसाळा आला की नदीच्या काठावर राहणार्या रहिवाशांच्या पोटात दररोज रात्री गोळा येतो कारण अतिवृष्टीमुळे ही नदी उलटून तिचे पाणी कधीही कर्जत शहरात घुसत असे. त्यामुळे नदीच्या किनार्यावर असलेल्या रहिवाशांना रात्र रात्र जागून काढावी लागत असे. यावर …
Read More »अतिवृष्टीने हाहाकार
गेल्या काही दिवसांपासून पडणार्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात दाणादाण उडाली आहे. सततच्या पावसाने चांदा ते बांदा हाहाकार उडाला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला, तर राज्यात विविध भागांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. जून महिन्यात ‘येरे येरे पावसा’ म्हणणार्या लोकांवर …
Read More »ई-रिक्षाचे घोडे अडलेय कुठे?
माथेरानकरांचा सवाल; सर्व स्तरांतून सेवा सुरू करण्याची मागणी नेरळ ः प्रतिनिधी माथेरान पायलट प्रकल्पानंतर माथेरानमधील ई-रिक्षांची सेवा बंद आहे. याबाबत संनियंत्रण समितीने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला असून, यात ही सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे, तसेच गेल्या आठवड्यात आलेल्या सनियंत्रण समितीच्या सदस्यांनीही रिक्षांची सेवा बंद करायला आम्ही कुठे …
Read More »इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची शोधमोहीम थांबवली; 57 जण बेपत्ता
खालापूर, चौक, खोपोली, मोहोपाडा ः प्रतिनिधी इर्शाळवाडीत दरड दुर्घटनेनंतर सुरू असलेली शोधमोहीम ग्रामस्थांच्या विनंतीनंतर थांबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 23) प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. या दुर्घटनेत 27 जणांचे मृतदेह हाती लागले असून 57 जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बंदी …
Read More »इर्शाळवाडी ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अत्यावश्यक दाखल्यांचे वाटप
अलिबाग ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार (दि. 22)पासून तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबिर लावण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत अंतर्गत …
Read More »तलावामध्ये बुडून महिलेचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील घोटकॅम्प जवळील घोटनदीच्या पात्रातील तलावामध्ये बुडुन एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घोटगाव येथे राहणारी निता निलेश प्रधान हि महिला आपल्या राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता निघून गेली होती. याप्रकरणी …
Read More »