पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील तक्का परिसरात अज्ञात इसमाने टाकलेल्या गोणीत रक्त निघत असल्याने परिसरात खळबळ माजली होती. मात्र जागृत नागरिक व माजी नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने पनवेल शहर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांना गोणीची तपासणी केली असता गोणीत कोंबडीच्या मासाचे तुकडे सापडल्याने नागरिकांनी सुटका निश्वास सोडला तसेच तत्परतेने कार्यवाही …
Read More »Monthly Archives: July 2023
मुंबई -पुणे महामार्गावर नियमबाह्य धवणार्यासात बसेसवर पनवेल आरटीओची कारवाई
पनवेल : वार्ताहर मुंबई पुणे महामार्गावर पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या पुढाकाराने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून पहिल्याच दिवशी सात बसेसवर कार्यवाही करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर नुकत्याच झालेला भीषण अपघातात अनेक जणाना जिव गमवावे त्याच पार्श्वभूमीवर पनवेल आरटीओ अँक्शन मोडवर आलेले असून पहिलाच दिवशी आरटीओ निरीक्षक …
Read More »पनवेलमधील विचुंबेत विद्यार्थी गुणगौरव
संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त आलेल्या प्रत्येक संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा, असा सल्ला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. भारतीय जनता पक्ष विचुंबे, दुर्गामाता मित्र मंडळ, मंगलमूर्ती मित्र मंडळ आणि विचुंबे ग्रामस्थांच्या …
Read More »कामोठे वसाहतीत दोन मोटरसायकलची समारोसमोर धडक; एक जण जखमी
पनवेल : वार्ताहर दोन मोटारसायकलस्वरांच्या समोरासमोर धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. वैभव धनुरे हा त्याच्या मालकीच्या मोटरसायकल (एमएच 04 जेजे 9703) वरून मित्राच्या घरी कार्यक्रमासाठी जात असताना समोरून येणार्या एका मोटरसायकलस्वाराची वैभव धनुरे याच्या मोटारसायकलीला धडक बसली. या धडकेत वैभव धनुरे हा गंभीर जखमी झाला …
Read More »विस्मृतीत गेलेली रामदास बोट दुर्घटना
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जलवाहतुकीच्या इतिहासातील एक सर्वोच्च दुर्घटना म्हणून उल्लेखलेल्या तसेच या दुर्घटनेने अलिबाग, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, पोलादपूर, दापोली, वेंगुर्ला, रत्नागिरी तसेच परळगाव, लालबाग, गिरणगाव आणि गिरगाव येथील कोकणवासीयांच्या व मुंबईकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणार्या रामदास बोटीच्या जलसमाधीस 17 जुलै 2023 रोजी बरोबर 76 वर्षे होत आहेत. रेवस …
Read More »बोरघाटात टेम्पो-कार अपघात; 10 जण जखमी
खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील टाटा सायमाळजवळ सोमवारी (दि. 17) लोणावळा येथून खोपोलीत नो एन्ट्रीमधून येणार्या टेम्पोची धडक युनोव्हा गाडीला बसली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातात अक्षय ओझा, हेमंत पाटोळे, श्रावणी शेंडे, निखिल धांदडे, कार्तिक सहरे, मधू कवरे, अश्विनी चापले, राहुल चापले, रिवान चापले, …
Read More »माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा झाला सुरळीत
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने शहरातील सागर हॉटेल जवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. शहरातील मिडल क्लास सोसायटी सागर हॉटेलजवळ एमएसईबीची डीपी रस्त्यावर तुटून पडली होती. त्यावेळी तेथून माजी नगरसेवक राजू सोनी जात असताना त्यांना दिसली. त्यांनी तत्काळ महावितरणचे कर्मचारी बोलून पडलेली …
Read More »सांगडे येथे 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
पनवेल : वार्ताहर 21 वर्षीय तरुणीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सांगडे येथे घडली आहे. हर्षदा गावंड (वय 21, रा. दूरशेत, पेण) असे तिचे नाव आहे. हर्षदाने अज्ञात कारणावरून ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास लावला. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. …
Read More »कर्जतच्या घरपट्टीचा घोळ न्यायालयीन मार्गाने मिटेल!
काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये घरपट्टीबाबत मोठे आंदोलन करण्यात आले व घरपट्टी वाढ कमी झाली आहे. असे जाहीर करून ते थांबले. हे आंदोलन संपल्यावर मुख्याधिकारी यांनी जे पत्र दिले त्यावरून असे लक्षात आले होते की एक रुपयादेखील घरपट्टी कमी झालेली नाही फक्त तेव्हाचे मरण आज आले. उलट घरपट्टी वाढीमध्ये ज्या बिलामध्ये दुरुस्ती …
Read More »पंतप्रधान मोदींचा डंका
इच्छाशक्ती आणि त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असेल तर काय करता येते हे भारताचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. आधी अमेरिका आणि इजिप्त आणि त्यानंतर फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती (यूएई) असे दौरा करून पंतप्रधान मोदींनी भारताच्या पदरात खूप काही पाडून घेतले आहे. या दौर्यांचे फलित येत्या …
Read More »