प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मेळावा गुरुवारी (दि. 10) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी मार्गदर्शन केेले. या वेळी प्रदेशाध्यक्ष संजय गाते म्हणाले की, पक्षाकडून …
Read More »Monthly Archives: August 2023
रेवस बंदरात डिझेल तस्करीचा पर्दाफाश; नऊ जण ताब्यात
अलिबाग : प्रतिनिधी डिझेलची तस्करी करणार्यांचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रेवस पकटी येथे टाकलेल्या छाप्यात बोटीसह एक कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र, नवी मुंबई तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मांडव्याजवळ समुद्रात बोटीतून डिझेलची वाहतूक व साठा होत असल्याची माहिती मिळाली …
Read More »सरकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर
कर्जत : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ महिलावर्गाने घ्यावा, असे आवाहन भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) केले. ते कर्जतमधील डिकसळ येथे आयोजित सोहळ्यात बोलत होते. भाजप उमरोली जिल्हा परिषद …
Read More »आई तुझ देऊळ फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने जाळली
उरण : बातमीदार आई तुझ देऊळ हे गीत संपूर्ण देशभरात गाजत आहे या गीताचे प्रसिद्ध कलाकार, डान्सर / नृत्य दिर्ग्दर्शक , श्री रत्नेश्वरी कलामंच चे संचालक , रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सचिन लहू ठाकूर यांची दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी जसखार गावात रूम नंबर …
Read More »भूपेंद्र बारसिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण
सांगली : प्रतिनिधी विटा येथील यशोधन बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तथा मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांच्या हस्ते या वेळी वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमावेळी दत्तात्रय बारसिंग, शशिकांत बारसिंग, महादेव बारसिंग, तुकाराम झेडे, कुंडलिक बारसिंग सिद्धार्थ बारसिंग, …
Read More »नवी मुंबई विमानतळाजवळील तीन मार्गांवर कृती समितीकडून लोकनेते दि. बा. पाटील नामफलकाचे अनावरण
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने त्वरित तो केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा याकरीता लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने बुधवारी …
Read More »कामगार नेते सुधीर घरत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
उरण : बातमीदार भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते म्हणून सुपरिचित असलेले सुधीर घरत यांचा 51 वा वाढदिवस शनिवारी (दि. 5) विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. नवघर येथे सुधीर घरत यांच्या निवास स्थानी माधवबागतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा नवघर येथे वह्यावाटप व …
Read More »दिघाटी येथील नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील दिघाटी येथे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर येऊन व खार बंदिस्त फुटून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच रजनी हिरामण ठाकूर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. महसूल विभागाकडे सरपंच रजनी ठाकूर …
Read More »खांदा कॉलनीत आधार कार्ड, आभा कार्ड शिबिराला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 6) खांदा कॉलनीवासीयांसाठी आधार कार्ड तसेच केंद्र सरकारचे आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये खांदा कॉलनीतील असंख्य गरीब गरजू व्यक्तीनी या शिबिराचा लाभ घेतला. भाजप पुरस्कृत …
Read More »आसुडगावमधील जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांचे सुपुत्र आर्यन दशरथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल …
Read More »