भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे सुकापूर प्रीमियर लीग व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने सरपंच चषक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या वेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत …
Read More »Yearly Archives: 2023
प्रकल्पग्रस्तांच्या उन्नतीसाठी उपाययोजना करणार-मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठ मोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 24) विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी …
Read More »बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणार्या भूमाफियावर कारवाई करा -आमदार महेश बालदी
तातडीने कारवाई करण्याचे विधानसभा अध्यक्षांकडून निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या जागेवर बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणार्या भूमाफियावर कारवाई करा, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 24) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सिडकोला दिले. …
Read More »ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तलाव स्वच्छ करावा
आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सध्या याची दूरवस्था झाली आहे. तलावाची स्वछता करून सुशोभीकरण करावे, भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर …
Read More »अवकाळीने वीटभट्टींचे कोट्यवधींचे नुकसान
कच्चा माल तुटला; भट्ट्या कोलमडल्या मोहोपाडा ः प्रतिनिधी गेले काही दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच दोन-तीन तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वीटभट्टीवरील कच्चा माल तुटून पडला आहे, तर लावलेल्या भट्ट्या कोलमडल्या आहेत.एकीकडे रॉयल्टीसाठी शासन तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक मातीवीट व्यवसाय …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने ही कारवाई करीत राहुल यांना खासदार म्हणून अपात्र ठरविले आहे. राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील कोलार येथे आयोजित सभेत बोलताना सर्व …
Read More »गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक
टोळीने लाखो लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरू पनवेल ः वार्ताहर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून त्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून एका टोळीने कामोठे येथील नागरिकाची एक लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे येथील बाळासाहेब दुरगुडे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावरून एलआयसीच्या हप्त्याचे पैसे भरत …
Read More »पनवेल मनपा ज्युनिअर केजीच्या वर्गासाठी 27 मार्चपासून प्रवेश अर्ज
पनवेल : वार्ताहर सर्वसामान्य घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने पनवेल महापालिकेमार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक 2023-24साठी ज्युनियर केजीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मागील वर्षी महापालिकेच्या या शाळेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या शाळेचे पनवेलकरांकडून स्वागत होत …
Read More »खालापूरमध्ये बैलगाडी शर्यतीत दुर्घटना; एक महिला ठार, दुसरी जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी अलिबाग येथे बैलगाडी शर्यतीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खालापूर तालुक्यात वडवळ येथेही बैलगाडा शर्यतीला गालबोट लागून एका महिलेचा मृत्यू, तर दुसरी महिला जखमी झाली आहे. वडवळ येथे आई जानाई महाकाली देवी प्रसन्न शर्यत ग्रुपने बैलगाडी शर्यतीचे आयोजन बुधवारी (दि. 22) केले होते, मात्र …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा देण्यासाठी कायद्यात काही बदल करावा लागला तरी तो करून पनवेलकरांना मदत करावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील विशेषतः सिडको वसाहतीमधील मालमत्ता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper