Breaking News

Yearly Archives: 2023

उलवे नोड येथील रामबागमध्ये संगीतसंध्या रंगली

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त आबालवृद्धांचे आकर्षण बनलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावाखाडी (उलवे नोड) येथील रामबागमध्ये रविवारी (दि. 26) संगीतमय कार्यक्रम रंगला. त्यास श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला. या वेळी रामबागचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. रामबागमध्ये नागरिकांचा वाढता ओघ लक्षात घेता रविवारी संगीत मैफल …

Read More »

अभाविप’चे मंगळवारी पनवेलमध्ये जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी नेहमीच अग्रेसर असते. या वर्षी ‘अभाविप’ अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून त्यानिमित्ताने परिषदेच्या उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने ‘छात्रगर्जना ः जयघोष विद्यार्थी नेतृत्वाचा’ हे जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलन मंगळवारी (दि. 28) सकाळी 9 वाजता पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव …

Read More »

गुढीपाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलेन -राज ठाकरे

पनवेल : प्रतिनिधी मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये आयोजित केलेल्या राजभाषा महोत्सवात सोमवारी (दि. 27) पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत काही विधाने केली तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार असल्याचे म्हटले. पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’ठाकरे नेमके …

Read More »

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा योजनेंतर्गत रायगडात एक लाखहून अधिक शेतकर्‍यांना लाभ

अलिबाग : जिमाका केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सोमवारी (दि. 27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील अंदाजे एक लाख आठ हजार 654 पात्र लाभार्थ्यांना 21 कोटी 73 लाख आठ हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. अल्प व …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य  व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि.27) स्टाफ वेल्फेअर कमिटीच्या तर्फे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा …

Read More »

मृत विद्यार्थीनीच्या पालकांना फी भरण्यासाठी पाठवली नोटीस

उरणमधील शाळेचा अजब कारभार उरण : बातमीदार 2022 सालच्या नोव्हेंबर महिन्यात उरण तालुक्यातील युईएस शाळेत इयत्ता दुसरी तुकडी अ या वर्गात शिकत असलेली उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील हर्षी भक्तेश म्हात्रे हिचे नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाले तरीही यु ई एस शाळा व्यवस्थापनाने तिच्या पालकांना फी भरण्यास सांगितले आहे. नोव्हेंबर …

Read More »

जेएनपीए सेझ ‘मेक इन इंडिया’ला पुरक

अध्यक्ष संजय सेठी यांची माहिती; गुंतवणूकदार कॉन्क्लेव्ह उत्साहात उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीएने भारतातील पहिले बंदर-आधारित बहु-क्षेत्रीय ऑपरेशनल स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेझ)आसपास विकसित केले आहे. जेएनपीए सेझने भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) च्या सहकार्याने दिलेल्या अतुलनीय वाढीच्या प्रस्तावांचे प्रदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (दि. 24) नाशिक येथे जेएनपीए सेझ गुंतवणूकदार कॉन्क्लेव्ह आयोजन केले …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येणार -आमदार प्रशांत ठाकूर

अनेकांचा पक्षप्रवेश नागोठणे : प्रतिनिधी येणार्‍या काळात नागोठणे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येईल व त्यासाठी लागणारी सर्व मदत पक्षाकडून केली जाईल, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रविवारी (दि. 26) नागोठणे येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होेते. नागोठण्यातील भाजप कार्यालय येथील पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा संघटन …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत टाटा स्टील संघ विजेता

पनवेल ः रामप्रहर वृत्त इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ खोपोली (आयएके) आणि टाटा स्टील यांनी इंटर-इंडस्ट्री क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये खोपोलीमधील विविध कंपन्यांच्या 16 संघांनी भाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत टाटा स्टील संघाने विजेतेपद पटकाविले. टाटा स्टील टाऊनशिपच्या क्रिकेट मैदानावर स्पर्धा खेळली गेली. अशा प्रकारचा उपक्रम खोपोलीमध्ये होण्याची …

Read More »

माय बोली साजिरी आविष्काराने पनवेलकर मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्य साधून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हातर्फे आयोजित माय बोली साजिरी-मराठी मनाचा कॅनव्हास या संस्कृतीवर्धक कार्यक्रमाला उत्स्फूर्त …

Read More »