सीकेटी महाविद्यालयात महत्त्वपूर्ण परिसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील लेखा विभाग व लेखा आणि वित्त विभाग यांच्या समन्वयाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत 6 आणि 7 जानेवारीला डिजिटल युगातील लेखा शिक्षण आणि संशोधन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले …
Read More »Yearly Archives: 2023
खारघरमध्ये आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन खारघर : रामप्रहर वृत्त यु नारायण फाउंडेशन आणि अटल फाउंडेशन यांच्या वतीने खारघर सेक्टर 19 येथे मनोज. बी. पाटील यांनी आयुर्वेदिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले. या …
Read More »रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये खाद्य महोत्सव, स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशाच एका खाद्य महोत्सव व स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे सोमवारी (दि. 9) करण्यात आले होते.या स्पर्धेचा व खाद्य महोत्सवाचा मुख्य उद्देश वेगवेगळे वनस्पतींचा वापर करून …
Read More »बेलापूर येथे रक्तदान शिबिर उत्साहात
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार बेलापूर येथे भवानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी डॉ. सदानंद शेट्टी यांनी आंतरिक समाधान हे समाजासाठी काही तरी काम केले तरच मिळते. निरोगी शरीरा सोबतच निरोगी मन हवे असेल तर समाजासाठी …
Read More »माथेरानमधील ई-रिक्षांवर ‘टाटा’ची नजर
कन्सल्टन्सिंग सर्व्हिसेस करणार अभ्यास कर्जत : प्रतिनिधी माथेरान हिल स्टेशन म्युनिसिपल कौन्सिलने चाचणी अंतर्गत ई-रिक्षा सेवेवर सामाजिक – पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईची नियुक्ती केली आहे. 40 दिवसांच्या अभ्यासात हातगाड्या, पुशकार्ट आणि घोडेधारक/हँडलर यांच्या आर्थिक पैलूंचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी पालिका सुमारे 10 लाख रुपये खर्च …
Read More »वणव्यामुळे डोंगरांची शोभा हरवतेय
रोखण्याचे सर्वांसमोर आव्हान; वन्यप्राणी, पक्ष्यांना झळ माणगांव : प्रतिनिधी लांबलेल्या पावसाने हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा वाढू लागल्या नंतर अचानक काळे दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानंतर माळरानावर पसरलेले गवत सुकू लागले आहे. या सुकणार्या गवताना अचानक वणवे लागत असून मानवनिर्मित या वणव्यांमुळे डोंगरांचा रंग काळा दिसत आहे. एरवी हिरवेगार …
Read More »समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित व्हा!
माणगावात कुणबी जोडो अभियान; नेत्यांचे समाजबांधवांना आवाहन माणगाव : प्रतिनिधी रायगडसह कोकणात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे. तो विखुरला आहे. त्यामुळे समाजाकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे समाजाची उपेक्षा कायमआहे. हक्क, कर्तव्य समजावून सांगत त्यांची जनजागृती करणे गरजेचे आहे. एकट्याने लढून मिळणार नाही. त्यासाठी एकत्रित ताकद निर्माण करणे गरजेचे आहे. …
Read More »लोकशाहीसाठी पत्रकारितेचे महत्त्वाचे योगदान -तांबोळी
चौक : प्रतिनिधी खालापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व खालापूर तालुका वकील बार असोशिऐशन यांच्या विद्यमाने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकारांचा सन्मान,या कार्यक्रमात बोलताना पत्रकारितेचे काम केवळ बातम्या देण्याचं नसून गरिबांना न्याय, विकास कामे, इत्यादी शास्वत विकास कामातही मोलाचे असते.पत्रकारिता ही चौथा आधारस्तंभ असते असे प्रतिपादन …
Read More »एमपीएससी अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस
तब्बल चाळीस वर्षांनी अनेक देशांतून पेणमध्ये एकत्र येत आखली योजना पेण : प्रतिनिधी पेणमधील कोकण एज्युकेशन सोसायटीची इंजीनियरिंग कॉलेजची इमारत अनेक वर्षापासून बंद आहे. यामध्ये 1983 ते 2008 पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जगभरात जाऊन उच्चपदावर नोकरी केली आहे. याच आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यानी तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र …
Read More »व्हॅली क्रॉसिंगच्या व्यवसायात बेरोजगारांना संधी मिळणार?
माथेरान : प्रतिनिधी व्हॅली क्रॉसिंग सारख्या साहसी खेळांमुळे मागील काही वर्षांपूर्वी माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढली होती. या व्यवसायात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश पॉईंट्सवर या व्हॅली क्रॉसिंगचे जाळे पसरल्यामुळे पॉईंट्सचा देखावा न्याहाळताना जो आनंद हवा होता तो मिळत नव्हता. व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेताना आजूबाजूला कचराकुंड्या नसल्याने पर्यटकांकडून सुका कचरा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper