लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव पनवेल ः रामप्रह वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाला. विविध क्रीडा स्पर्धांमधील …
Read More »Yearly Archives: 2023
कर्जतमध्ये भाजपची ताकद वाढीस-आमदार प्रशांत ठाकूर
पोलीस मित्र संघटनेचे शेकडो समर्थक भाजपमध्ये दाखल पनवेल ः रामप्रहर वृत्त पोलीस मित्र संघटना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर शितोळे व महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष रमेश कदम यांच्यासह पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर …
Read More »आमदार महेंद्र दळवी यांचा ठाकरे शिवसेनेवर निशाणा
पालीत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने पालीत सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार पाली : प्रतिनिधी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने पाली बल्लाळेश्वर नगरीत सुधागड तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचा पाली भक्तनिवास 1 येथे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई , रविंद्र देशमुख व अन्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाद्यवृंद …
Read More »रेल्वे ब्लास्टमधील पीडितांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत
कर्जत, मोहोपाडा : प्रतिनिधी 23 डिसेंबरला खालापूर तालुक्यातील चौक जवळील वावरले – वडविहीर येथे रेल्वेच्या कामासाठी करण्यात येणार्या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांचा मोठा उद्रेक झाला होता. त्यामध्ये मृत झालेल्या माय-लेकाच्या कुटुंबियांना आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 50 लाख रुपयांचा मदत …
Read More »कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात रहावे : राजेश मपारा
संचालक जनार्दन कंधारे, विनोद भगत यांचा भाजपतर्फे सत्कार मुरुड जंजिरा : प्रतिनिधी मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघात भारतीय जनता पार्टीचे दोन संचालक निवडून येऊन एक चांगली सुरुवात मुरुडमध्ये झाल्याचा आनंद होत आहे. तसेच आता आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणूक जवळ आल्या असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात …
Read More »गाड्यांची जाळपोळ करणारा माथेफिरू अटकेत
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात सात वाहनांची जाळफळ करणार्या माथेफिरूला अखेर पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. धर्मेंद्र गोळे असे या आरोपीचे नाव असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याने लावलेल्या आगीत ट्रॅक्टर, दुचाकी, आणि रिक्षा जळाली आहे. पनवेल शहरातील नंदनवन कॉम्प्लेक्स येथील सप्तगिरी बार समोर उभी ठेवलेली दोन …
Read More »भिंगारी येथे शॉटसर्किट मुळे कारला आग
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील भिंगरी येथील एचपी पेट्रोलपंपा जवळ एका महिंद्रा एक्सव्ही गाडीला शॉटसर्किट मुळे अचानकपणे आग लागल्याची घटना आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारास घडली आहे. पळस्पे बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्या रस्तावरुन सिल्वर रंगाची महिंद्रा एक्सव्ही गाडी नंबर एमएच 04 एफएफ 9329 घेऊन दोघेजण येत असताना अचानकपणे गाडीच्या बोनेट …
Read More »खोपोली भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकारांचा सन्मान
खोपोली ः प्रतिनिधी भाजप युवा मोर्चातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 6) खोपोली व खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर व शहर सरचिटणीस विनायक मांडपे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद …
Read More »मॅनेजरने हॉटेल मालकाला लावला पाच लाखांना चुना
महाड ः प्रतिनिधी महाड शहरानजीक असलेल्या पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे काम करणार्या मॅनेजरने हॉटेल मालकला पाच लाखांचा चुना लावून पलायन केले. पी. जी. रिजेन्सी हॉटेल अँड रिसॉर्ट येथे मोहित सतीश बाली (रा. नाशिक) हा मॅनेजर म्हणून काम करीत होता. एप्रिल ते ऑक्टोबर 2022 यादरम्यान त्याने हॉटेलमध्ये येणार्या …
Read More »आचार्य जांभेकरांच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार -ना. रवींद्र चव्हाण
दर्पण पुरस्कारांचे पत्रकारांना वितरण पोलादपूर ः प्रतिनिधी पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा दर्पणने सुरू केली. बाळशास्त्रींनी दर्पण मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवला, तेच काम पत्रकारितेत आजही सुरू आहे. त्यामुळेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे …
Read More »