पोलादपूर : प्रतिनिधी माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (दि. 6) रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात आमदार कदम बचावले आहेत. दरम्यान, हा अपघात घातपाताची शक्यता असू शकते, असा संशय आमदार कदम यांनी व्यक्त …
Read More »Yearly Archives: 2023
माथेरानमध्ये ई-वाहने आणल्यास कारवाई
पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांची माहीती ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी कर्जत : विजय मांडे माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सात ई – रिक्षा सुरू झाल्या असल्याने अनेक पर्यटकांना वाटते आता माथेरानमध्ये ई – वाहन चालवायला हरकत नाही म्हणून एका पर्यटकाने ई – वाहन आणले. त्याच्यावर कर्जत न्यायालयात जाऊन दंडात्मक कारवाई झाली …
Read More »माथेरान पोलीस ठाणे इमारतीचे नूतनीकरण
कर्जत : प्रतिनिधी माथेरान शहरातील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पोलीस ठाण्याच्या इमारतीचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाले. माथेरान शहरात येणारे हजारो पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणे कार्यरत असून या …
Read More »कोलिवली येथील सटुआईच्या यात्रेचा ट्रेंड बदललाय!
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोलिवली गावी वसलेल्या सटुआईची पौष महिन्याचे पहिल्या दिवशी यात्रा भरत असते. वर्षनुवर्षे यात्रा एक दिवस मोठ्या गर्दीत व्हायची. मात्र एकाच दिवशी होणारी गर्दी पाहून भाविकांनी यात्रेत पौष पौर्णिमापर्यंत येण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे आता तर यात्रेचा ट्रेंड बदलला आहे. आता आठवड्यातील चार दिवस भक्त आपल्या …
Read More »ओल्ड पनवेल नाही, तर पनवेल!
मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाचे आवाहन; दिशादर्शकाला फासले काळे पनवेल : रामप्रहर वृत्त ओल्ड पनवेल असे लिहिलेल्या दिशादर्शकाला मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने तसेच पनवेल शहरावर प्रेम करणार्या तरुणांनी काळे फासले, तसेच पनवेलच्या अस्मितेवर अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा देण्यात आला. पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे. …
Read More »रायगडातील 717 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
अलिबाग : प्रतिनिधी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक पाचवी व माध्यमिक आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोन्ही वर्गातील 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या वर्गातील सात हजार 150 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी सहा हजार 522 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी एक …
Read More »कर्जतच्या खुशीने लावले ‘वेड’; चित्रपटातील भूमिकेचे सर्वत्र कौतुक
कर्जत : विजय मांडे बहुचर्चित ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून होऊन अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडले आहेत. या चित्रपटात रितेश-जेनेलिया यांच्या जोडीसोबत चिमुरडीदेखील गाजत असून ती कर्जतची खुशी हजारे ही बालकलाकार आहे. चित्रपटातील रितेश व जेनेलिया यांच्या अभिनयाचे मोठे कौतुक होत आहे. या सर्वांमध्ये चित्रपटाच्या नायक- …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून शरीरसौष्ठवपटू रमेश पाटील यांना शुभेच्छा
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील दिघोडे गावचे शरीरसौष्ठव रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून एकमेव अशी निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, प्रशिक्षक सिद्धेश शिंदे, दिघोडे गाव अध्यक्ष राजेश …
Read More »नवी मुंबईत प्रथमच सन थीम गार्डन
सीवूड येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे लोकार्पण नवी मुंबई ः प्रतिनिधी नवीन वर्षांत सीवूड सेक्टर 40 येथे नवी मुंबईतील पहिले सन थीम गार्डन साकारण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले उद्यानाचे नव्याने नूतनीकरण करण्यात असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले आहे. …
Read More »सारसोळेमधील पाणीप्रश्न अखेर मार्गी
भाजपच्या प्रयत्नाने अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामास शुभारंभ नवी मुंबई ः प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 6 सारसोळे गाव आणि गावठाण परिसरात कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर होण्यासाठी पाम बिच सर्व्हिस रोड ते झुलेलाल मंदिर प्रयत्न अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (दि. 5) ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आला. …
Read More »