Breaking News

Yearly Archives: 2023

नेरळमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

कर्जत ः प्रतिनिधी नेरळ शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नेरळसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्चाची नवी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबवली जात आहे. या योजनेचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रविवारी (दि. 23) करण्यात आले. नेरळ मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या या …

Read More »

सांगलीत विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

सांगली ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील विसापूर राजमित्र रामचंद्र शामराव माने-पाटील विद्यामंदिर व विज्ञान (कृषी) ज्युनिअर या ठिकाणी विद्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन व मुख्याध्यापक एस. एम. मुलाणी यांचा सेवानिवृत्ती सत्कार असा संयुक्त समारंभ शनिवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, तर प्रमुख …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गव्हाण येथे स्वच्छता अभियान

भाजप नेते अरुणशेठ भगत, परेश ठाकूर यांनी केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक दिवंगत जनार्दन आत्माराम भगत यांची 35वी पुण्यतिथी येत्या 7 मे रोजी आहे. यानिमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 30 एप्रिल आणि 1 व 2 मे रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत …

Read More »

भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाची आढावा बैठक रविवारी (दि. 23) सेल्फी विथ लाभार्थी अभियानाच्या प्रदेश संयोजिका वर्षा भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला महिला मोर्चा उत्तर रायगड …

Read More »

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने प्रसारित बनावट पत्राप्रकरणी गुन्हा दाखल

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने व्हायरल झालेल्या या बनावट …

Read More »

सचिन तेंडुलकर @ 50

-समाधान पाटील, पनवेल मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, महान क्रिकेटपटू अशा विशेषणांनी प्रसिद्ध आणि निवृत्तीनंतरही मान-मरातब कायम असलेला क्रीडाविश्वातील भारताचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकर सोमवारी (दि. 24) पन्नास वर्षांचा होतोय. क्रिकेटच्या मैदानावर अनेक शतके, अर्धशतके ठोकणार्‍या सचिनचे आयुष्याच्या वाटचालीतील अर्धशतकही तितकेच शानदार आहे… गुरू आचार्य रमाकांत आचरेकर सरांनी सचिनरूपी हिर्‍याला पैलू …

Read More »

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र व्हायरल

अलिबाग : महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र शनिवारी (दि. 22) समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे, मात्र हे पत्र बनावट असल्याचे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रवक्ते तथा डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र आप्पासाहेबांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही …

Read More »

खारघर शहरात एकाच जागेवर 32 प्रकारची पिके

कोकण कृषी विकास प्रतिष्ठाणचा अनोखा प्रयोग खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर शहराची ओळख म्हणजे सिमेंटचे जंगल. सिडकोने या ठिकाणी शहराची उभारणी केली. शहरातील विविध प्रकल्प शहराच्या सौंदर्यात नेहमी भर घालत असतात. याच शहरात उत्सव चौक परिसरात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून तब्बल 32 प्रकारची पिके घेऊन शहरात नंदनवन उभे केले …

Read More »

मराठी माणूस कोणत्याही व्यवसायात यशस्वी होतो-परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी माणूस कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो, असा आदर्श जीजीस् केक्सचे कल्पेश पाटील आणि जितीक्षा मोकल यांनी निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उद्घाटनावेळी काढले. नांदगाव येथील कल्पेश पाटील आणि जितीक्षा मोकल यांनी नवीन पनवेल येथे जीजीस् केक्स हा नवीन …

Read More »

भाजप युवा नेते प्रतीक बहिरा यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

पनवेल ः वार्ताहर मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान ईद ईदनिमित्त तक्का परिसरातील मुस्लिम बांधवानी मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रतीक बहिरा यांनी गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपवून आज ठिकठिकाणी नमाज अदा केली जात असून पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात …

Read More »