उरणमध्ये 3400 मुस्लीम बांधवांचा सहभाग उरण ः वार्ताहर मुस्लिम बांधवाां पवित्र सण रमजाननिमित्त पनवेल व उरणमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. उरणमधील जामा …
Read More »Yearly Archives: 2023
भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ रविवारी पनवेलमध्ये
उत्तर रायगड विभागाची आढावा बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड महिला मोर्चाच्या आढावा बैठकीसाठी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ रविवारी (दि. 23) पनवेलमध्ये येत आहेत. शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »ईदीनिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
नवी मुंबई ः बातमीदार मुस्लिम बांधवाचा आनंदाचा मानला जाणारा पवित्र सण रमजान ईद हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईतील वाशी येथील नूर मशिद येथे बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित मुस्लीम बांधवांनी सण साजरा केला व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब …
Read More »सायन-पनवेल महामार्गावर ड्राय रन सुरू
कामामुळे वाहतुकीत बदल नवी मुंबई ः बातमीदार सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ एलपी उड्डाणपुलावर काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नवी मुंबई वाहतूक पोसिसाकडून शनिवारी (दि. 22) ड्राय रन घेण्यात आले. या मार्गावरील पुण्याकडे जाणार्या मार्गावर पुढील एक महिना एकच मार्गीका खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे …
Read More »रेल्वे माथाडी कामगारांना मिळणार सुविधा
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध माल धक्क्यावरील माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी विश्रांतीगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, प्लॅटफॉर्म व रस्ते दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांन मंत्रालयात झालेल्या …
Read More »नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीच्या पनवेलमधील नव्या शोरूमचे वर्षा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी या दुकानाचे नवीन जागेत स्थलांतर झाले असून या शोरूमचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी समिती सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 22) झाले. या वेळी संतोष मेढेकर व कविता मेढेकर यांनी …
Read More »परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मेदरम्यान राहणार बंद
रत्नागिरी : प्रतिनिधी परशुराम घाट 25 एप्रिल ते 10 मे या कालावधीत दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असून बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्याबाबतचे आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत. पनवेल-महाड-पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या परशुराम घाटातील …
Read More »पुण्यातून रायगडमध्ये येऊन दुचाकी चोरी करणार्या `बंटी-बबली’ जेरबंद
रायगड एलसीबीची कारवाई; आठ दुचाकी जप्त खोपोली : प्रतिनिधी पुण्यातून रायगडमध्ये येऊन दुचाकी चोरी करणार्या प्रियकर-प्रेयसीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. विक्रम राम कालेकर, (वय 36, रा. यशवंतनगर, खराडी, पुणे; मूळ रा. लाडवली, ता. पनवेल, जि. रायगड) …
Read More »पनवेल महापालिकेच्या तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र, चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र आणि चार आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी, कोरोनानंतर सगळ्या जगाची आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. लोकांचा स्वतःचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला …
Read More »दहशतवादी घडविणारी शाळा
सूर्य जणू आग ओकत असल्याने राज्यातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे पुण्यातील एक शाळा मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. दहशतवादी कृत्यांमुळे ब्ल्यू बेल्स शाळेवर गंडांतर आले आहे. दहशतवाद हा आपल्या देशात जुनाच रोग …
Read More »