पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा अरुण घरत यांच्या 2021-22मधील 15वा वित्त आयोगच्या निधीतून आरओ प्लँट उभारणी व गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या निधीतून पत्राशेड उभारण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन रयत शिक्षण …
Read More »Yearly Archives: 2023
राज्य सरकारचा शेतकर्यांना दिलासा; आता दिवसाही वीज मिळणार !
मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी (दि. 19) बैठक झाली. या बैठकीत शेतकर्यांना दिलासा देणारा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी …
Read More »राज्यात उष्णतेची लाट
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40अंशांच्या आसपास गेला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही एक कृती आराखडा तयार केला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वर्षीच्या उन्हाळ्यापूर्वी जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी कृती आराखड्यात …
Read More »पोलादपूरात अधिकार्यांमुळे अनेक समस्या प्रलंबित
पोलादपूर तालुक्यातील अनेक प्रश्न लालफितीमध्ये अडकले असून अनेक प्रश्नांपासून प्रशासनामधील अधिकार्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच विभागांतील तालुक्याच्या सर्वांगिण र्हासास कारणीभूत ठरत असल्याने तातडीने बदल्या करण्यासह पोलादपूर तालुक्यातील नोकरी कशी करावी अथवा कशी करू नये, याबाबतचे प्रशिक्षण घेऊनच नेमणुका होण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्यात शिक्षण …
Read More »वसंतकाले संप्राप्ते
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आणि अजितदादा पवार यांचे राजकीयदृष्ट्या कधीही फारसे पटले नाही हे एकंदरीत दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी विशेष जवळीक असणार्या संजय राऊत यांनी अजितदादांबद्दल मात्र उलटसुलट विधाने करणे सोडलेले नाही. त्याचा स्फोट मंगळवारी अजितदादा पवार यांच्या एका पत्रकार परिषदेत झाला. तुम्ही तुमच्या पक्षाचे …
Read More »पेणमधील सात ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन
जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची आयएसओकडे वाटचाल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सात ग्रामपंचायतींना एकाचवेळी आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पेण तालुक्यातील …
Read More »अहिंसक संप्रेषण: भावनिक आरोग्याचा मार्ग सीकेटी महाविद्यालयात अतिथी व्याख्यान
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) येथे अहिंसक संप्रेषण: भावनिक आरोग्याचा मार्ग या विषयावर अतिथी व्याख्यान बुधवार दि. 19 एप्रिल 2023 रोजी 10:00 वाजता आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे एम. डी.( कम्यूनटि मेडिसीन) …
Read More »सोनसाखळ्या चोरांचा सुळसुळाट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पाच मिनिटांच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याचा प्रकार कोपरखैरणे येथे घडला आहे. यात एका 71 वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील आणि एका 35 वर्षीय महिलेच्या गळ्यातील असे एकूण 130 ग्रॅम सोन्याची चोरी झाली आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपीचे वर्णन मिळते जुळते असल्याने आरोपी …
Read More »नवी मुंबईत कोरोना रुग्ण वाढले नियमाचे पालन करण्याचे आवाहन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला 30 ते 40 च्या दरम्यान येऊ लागली असून करोनाबाधितांनी काळजीपूर्वक रित्या 5 दिवसाच्या विलगीकरणात राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी तपासणी, विलगीकरण व उपचार …
Read More »वाढत्या तापमानामुळे काळजी घ्या
नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सद्यस्थितीत वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात कामाशिवाय घराबाहेर पडू नये व स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका …
Read More »